पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/335

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३३६) १४.५७ येतात. शक ४४४ हे आरंभवर्ष आणि वर्षगति ६० विकला मानूने शक १३३९ मध्ये अयनांश सुमारे तितकेच झणजे १४।५५ येतात. आणि यावरून उघड दिसते की त्याच्या वेळी इतर करणग्रंथांप्रमाणे येणारे अयनांश सुमारे १४।५५ येत होते, त्यांच्या बाहेर त्याला जाता येईना; आणि त्याला अयनगति तर ५४ विकला मानावयाची होती; ह्मणून त्याचे शून्यायनांश वर्ष ३४२ हे झाले. बाकीच्या वर्षांपैकी द्वितीयार्यसिद्धांत आणि पराशर यांची वर्षे सध्या एकीकडे ठेवून इतरांच विचार करूं. एकाया सिद्धांताचा स्पष्टमेषसंक्रमणकाल आणि सायनमेषसंक्रम णकाल ज्या वर्षी एक किंवा फारच जवळ असेल तें त्या सिद्धांताप्रमाणे शून्य अयनांशाचें वर्ष होय. निरनिराळ्या सिद्धांतांच्या मध्यम व स्पष्ट मेषसंक्रमणांचे काल शके ४५० या वर्षी असे येतातःमध्यममेष. (श. ४५०)

  • स्पष्टमेष. (श. ४५०) चैत्र शु.१४ इंदुवार (ता. २० मार्च ५२८) चैत्रशु.१२शनिवार(ता.१८मार्च५२८) उज्जनी मध्यमसूर्योदयापासून उज्जनी मध्यमसूर्योदयापासून घटी पलें

घटी पले मूल सूर्यसिद्धांत. ४५ १३.५ ३४४९ सांप्रतचे सूर्यादि पांच सिद्धांत. ४६ ३८.२ ३६१४ प्रथमायसिद्धांत. ३४४२ द्वितीयार्य , ४७ १३.२ ३६४९ राजमृगांक, करणकुतूहल. ४७ २४.६ ३७१ ब्रह्मगुप्तसिद्धांत.(चैत्र शु. १३रवौ)५२ १०.८ (चैत्र शु११ भृगौ) ४१४७ - वर दिलेल्या निरनिराळ्या सिद्धांतांच्या स्पष्ट मेषसंक्रमणकाली सायनरवि खाली लिहिल्याप्रमाणे येतो. रा० अं० क० मूल सूर्यसिद्धांत. ११ २९ सांप्रतचें सूर्यादि पांच सिद्धांत. प्रथमार्यसिद्धांत ११ २९ ५८८ द्वितीयार्य , राजमृगांक इ. ११ ब्रह्मसिद्धांत.

  • मध्यमापूर्वी स्पष्ट मेषसंक्रमण सू. सि. प्रमाणे २ दि. १० घ. १५ पळे होते आणि ब्रह्मसिद्धाताप्रमाणे २।१०।२४ पूर्वी होते. सर्वत्र २।१०।२४ अंतर घेतले आहे. तथापि त्यामुळे फलांत कांहीं फरक पडणार नाही.

सायन रवि केरोपंती ग्र. सा. को. वरून काढिला आहे. तो काढतांना कालांतर संस्कार ३ कला धरिला आहे. केरोपंतांनी आपल्या पुस्तकांत निरयन स्पष्टमेषसंक्रमण सांप्रतच्या सूर्यसिद्धांताचे घेतले आहे. परंतु त्याची त्यांणी घेतलेली वेळा थोडी चुकली आहे. प्रत्यक्ष सूर्यसिद्धांतावरून काढलेला मेषसंक्रमणकाल केरोपंतांनी दिल्याहून ५१ पलें कमी येतो.