पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/323

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३२४) भूग्रहभानां गोलार्धानि स्वछायया विवर्णानि ॥ अर्धानि यथासारं सूर्याभिमुखानि दीयते ॥ ५ ॥ गोलपाद. यांत नक्षत्रांसही प्रकाश सूर्यापासून मिळतो असें आहे, ते मात्र चुकीचे आहे. चंद्राच्या कलांची क्षयवृद्धि, त्याची शृंगोन्नति, ह्याविषयीं तर आमच्या ग्रंथांत पुष्कळ विवेचन असते. ग्रहांचें मध्यम विक्षेपमान झणजे त्यांच्या कक्षांचे क्रांतिवृत्ताशी तिर्यकत्व कांहीं प्रहविक्षेप. सिद्धांतांत मध्यमाधिकारांतच दिलेले असे. ह्मणून ते निरनि राळ्या सिद्धांतांचें एथेच देतो. टालमीची माने आणि आधुनिक मानें हीही याच कोष्टकांत देतो.* | सांप्रतचा | प्रथमार्य | ब्रह्मास. द्वितीयाय | | टालमी. आधुनिक. सूर्यसिद्धां. सि. लल्ल.सि.शिरोम| सिद्धां | चंद्र. ३० मंगळ. - هه م ०० ० ० ० बुध. गुरु. शुक्र. शनि. ق oror - ७.७ ४१.४ 0/२०२१६/२/१६/३/ ३०३ २३ २ ० २ /१०/२१०|२|३०|२/२९ | ३९.५ | ३४.९ आमच्या ग्रंथांतील विक्षेपमाने आणि आधुनिक माने यांची सर्वांशी तुलना करणे बरोबर नाही. योग्य तुलना केली असतां आमची माने सूक्षम आहेत असे पुढील विवेचनावरून दिसून येईल. विक्षेपमानें शरावरून काढतात. शर ह्मणजे क्रांतिवृत्तापासून ग्रहाचें कदंबाभिमुख अंतर. ग्रहकक्षा आणि क्रांतिवृत्त यांच्या पातस्थानी शर शून्य असतो. आणि तेथून ३ राशींवर शर महत्तम असतो. ग्रहकक्षा अगदी वर्तुळ नाहीत. त्यांचे कक्षामध्यापासून अंतर नेहमी सारखे नसते. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो यामुळे तो पातापासून त्रिभांतरित असतां त्याचे प्रत्यक्ष अंतर नेहमी सारखें नसले तरी अंशात्मक अंतर सारखेच असते. इतर ग्रहांचे तसे नाही. ते सूर्याभोवती फिरतात. त्यांची जी आधुनिक विक्षेपमाने दिली आहेत तितकाच त्यांचा परमशर सूर्यापासून पाहणारास नेहमी दिसेल. परंतु पृथ्वीवरून पाहणारास कमजास्त दिसेल. दोन कारणांनी त्यांत फरक होईल. सूर्यापासून त्यांचे अंतर झणजे मं. दकर्ण जसा कमजास्त होईल त्याप्रमाणे शर कमजास्त दिसेल. तसेंच त्यांचें पृथ्वीपासून अंतर, झणजे शीघ्रकर्ण, कमजास्त होईल त्याप्रमाणेही शरांत फरक पडेल. या दोहोंपैकी दुसन्या कारणापेक्षां पहिल्याकारणाने फेर थोडा होतो. आमच्या ज्योतिष्यांनी पहिल्या कारणाने होणारा फेर हिशेबांत घेतला

  • यांतील टालमीची मानें बर्जेसच्या सूर्यासद्धांताच्या भाषांतरावरून आणि आधुनिक मानें लिव्हेरिभरने दिलेली घेतली आहे.