पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/289

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कल्पारंभापासून सृष्टयुत्पत्तीस दिव्य वर्षे ९०४१० वर्षमान दिवस ३६५.२४२५३४२८ = ३६५/१४।३३।७.४०४४८ सांप्रतच्या सूक्ष्म मानाने सायनवर्षमान ३६५।१४।३१।५३:४२ पूर्वी दिलेल्या कोणत्याही सिद्धांतांतले अंक आणि हे अंक यांत पुष्कळ फरक आहे हे सहज दिसून येईल. ' यांतले कल्पदिवस आणि त्यामुळे वर्षाचे मान इतरांहुन कमी आहे, आणि प्रदक्षिणासंख्या जास्त आहेत. शुक्राची संख्या कमी आहे, ती काही चूक दिसते. ग्रहांस बीजसंस्कार असा सांगितला आहे: -- सृष्टयादितो गलसमा खयुगांगनागै ४ (क) ६४० स्तष्टा गतेष्यत इहाब्दचयोऽल्पको यः । ग्राह्यः स एव विबुधग्रहबीजसिध्यै ॥ बीजाब्दास्यगसिंधुभिः १७३० क्षितिभुजै २२० रष्टाब्धिभि ४८० दौरसैः ६२० पंचांग ६५०... ४९० रूपाभ्रचंद्रः १०९० क्रमात् ।। भविश्व १६१० देशसंगुणश्च विहता लब्धं कलायं वियुक सोदियचरेषु युक्तमय तचंद्रोचपाताख्यया ।। सूर्योचे पंच लिलाः सदा स्वं ।। ग्रंथकार प्रथमच ह्मणतो:दृष्टा रोमकसिद्धति सौरं च ब्रह्मगुप्तकं ॥ पृथक स्पष्टान् ग्रहान् ज्ञात्वा सिद्धांतं निर्ममे स्फुटं ।।१४।। यांतला रोमकसिद्धांत कोणता हे समजत नाही. तो पंचसिद्धांतिकोक रोमक नव्हे घटाल मीचाही नव्हे, हे मानांच्या भिन्नतेवरून उघड आहे. सम्राट्रसिद्धांतांत (शक १६५१) रोमकसिद्धांताचा उल्लेख आहे. तो सिद्धांत कोणता व तोच नित्यानंदाने पाहिला होता की काय हे समजण्यास सध्या मजपाशीं साधन नाही. ग्रंथकाराने स्वतः वेध घेतले होते असे दिसते. त्याच्या वेळी (इ. स. १६३९) दिल्ली दरबारांत मुसलमान ज्योतिषी असतील. त्यांजपाशीं मुसलमानी ज्योतिषाचे काही ग्रंथ असतील. अशा काही ग्रंथांचा उल्लेख सिद्धांतसम्राट् ग्रंथांत आला आहे. तेही नित्यानंदाने पाहिले असतील असे दिसते. ह्या ग्रंथाची प्रत मला कै. वा. रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलीक यांजकडे आढळली. ती त्यांणी जयपूर एथल्या एका विद्वानाच्या पुस्तकावरून करविलेली आहे. यावरून त्या प्रांतात हा सिद्धांत प्रसिद्ध आहे असे दिसते. पंचांगादिगणितति त्याचा प्रत्यक्ष उपयोग कधी होत असे की काय हे समजत नाही. कृष्ण, शक १५७५. करणकौस्तुभ या नांवाचा एक करणग्रंथ शके १५७५ या वर्षांचा आहे. तो काश्यप मोची महादेवात्मज कृष्ण नामक ज्योतिष्याने केलेला आहे. अमक्या सिद्धांताच्या आधारे ग्रंथ केला असे त्यांब लिहिलेले नाही. परंतु त्यांतील ग्रहगति आणि क्षेपक ग्रहकोतुक आणि ग्रहलाघव यांत कांहीं फेरफार करून दिलेले आहेत. ग्रंथकारानें ग्रहकौतुककार केशव ह्यास चंदन केले आहे. व आरंभी तो ह्मणतोप्रकुरु तत्करणं ग्रहसिद्धये सुगमदृग्गणिक्याविधायि यत् इति नृपेंद्रशिवाभिधनोदितः प्रकुरुते कृतिकृष्णविधिज्ञरादा