पान:भारतीय चलनपद्धती.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९)
भाग आठवा.
सोन्याचें नाणें.

 (५५) सोन्याचे नाणे हिंदुस्थानांत सुरू न करण्याबद्दलचों सरकार पक्षी- न्यांची कारणे; (५६) वर सांगितलेल्या कारणांबद्दल चर्चा.

पाने ९२-१०

भाग नववा.
स्टेट सेकेटरीने विकावयास काढिलेल्या हुंड्या.

 (५७) 'होम चार्जेस' म्हणजे काय ? (५८) व्यापारी हुंड्या काढ- ण्याची पद्धन, (५९) हुंडणावळीचा दर म्हणजे काय ? (६०) गोल्ड पॉइंटस् ; (६१) हिंदुस्थानांत हुंडणावळीच्या प्रश्नाला आलेले महत्त्व : (६२) स्टेट सेक्रेटरीच्या हुंड्यांचा पूर्वेतिहास; (६३) स्टेट सेक्रेटरीची सध्यांची हुंडया काढ- ण्याची पद्धत; (६४) चेंबरलेन कमिशनच्या सूचना; (६५) १९१६ सालचा हुंडणावळीचा दर; (६६) आयात निर्गत मालाच्या एकंदर किंमतींतील अनु- कूल प्रतिकूल फरक; (६७) हिंदुस्थान सरकारच्या खजिन्यांतील शिलकीची व्यवस्था.

पानें १००-११५

भाग दहावा.
युद्धकालीन परिस्थिति.

 (६८) सुवर्णविनिमयपरिमाणपद्धति व तिला असलेले धोके; (६९) युद्धा- मुळे झालेली चांदीची भयंकर वाढ, (७०) गंगाजळांठेव व हुंडणावळीचा दर, (७१) बॅबिंग्टनस्मिथ कमिटीच्या सूचना; (७२) वरील सूचनांबद्दल चची.

पानें ११५-१२३.

भाग अकरावा.
उपसंहार.

(७३) चलनपद्धतीबद्दल सरकारास कांहीं महत्त्वाच्या सूचना.