पान:भारतीय चलनपद्धती.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८)

(२८) हशैल कमेटीची नेमणूक; (२९) एका भ्रामक समजूतीचें निराकरण; (३०) फौलर कमेटीची नेमणूक; (३१) लिंडसेची सूचना; (३२) फौलर कमेटीनें केलेल्या सूचना.

पाने ३६-५४.

भाग चवथा.
विसाव्या शतकाच्या प्रारंभींची चलनपद्धति.

 (३३)'सुवर्णविनिमयपरिमाणपद्धती 'चा प्रारंभ ; (३४) सुवर्णगंगाजळी- टेव; (३५) ह्या ठेवीसंबंधानें सामान्य चर्चा.

पाने ५५-६१.

भाग पांचवा.
१९०७-१३ पर्यंतची परिस्थिति

(३६) १९०७-८ सालची हुंड्यांची विकी; (३७) १९०८ सालचा सरकारचा अनुभव; (३८) चेवरलेन कमिशन; (३९) कमिशननें केलेल्या सूचना.

पानें ६१-६८
भाग सहावा.
युद्धकालीन परिस्थिति.

 (४०) युद्धामुळे रुपयांनी भासणारी चणचण व चांदीच्या दरामध्ये विलक्षण वाढ ; (४१) हूंडणावळीचा भाव कायम ठेवण्या करितां सरकारचे प्रयत्न; ४२) बॅटिन कमेटीची नेमणूक; (४३) कमेटीच्या मुख्य सूचना; ((४४) कमेटीच्या सूचनांवर चर्चा.

पाने ६८-७६

भाग सातवा. चलनी नोटा.

 (४५) चलनी नोटांचा इतिहास; (४६) चलनी नोटांच्या प्रसाराच्या पद्धतीबद्दल दोन मर्ते; (४७) वुइलसन साहेबाची सूचना; (४८) १८६१ चा चलनी नोटांबद्दलचा कायदा; (४९) चलनी नोटांचा महायुद्धापर्यंतचा इतिहास (५०) चलनी नोटांप्रीत्यर्थ राखून ठेवलेला निधि; (५१) चेंबरलेन कमिशनच्य सूचना; (५२) युद्धकालीन चलनी नोटांचा प्रसार; (५३) बॅबिंग्टगस्मिथ कमेटीच्या सूचना; (५४) १९२० सालचा पेपर करन्सी अमेंडमेंट अॅक्ट

पाने ७६-९२.