पान:भारतीय चलनपद्धती.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अःपा.तका
दाबल अंक 1423...
बोधांक 33200/Kha
तारीब-12-92
किंमत

अनुक्रमणिकाद्वार
-*०*:--

भाग पहिला.

नाण्याविषयीं सामान्य विचार.

 (१) उपोद्धात; (२) नाण्याची आवश्यकता; (३) नाण्याच्या पूर्वेतिहासा-- बद्दल अरिस्टॉटलची कल्पना व तिजवर चर्चा; (४) नाण्याचा आरंभ (५) नाण्याची वाढ ; (६) नाण्यांत असलेली धातु; (७) सोन्याचांदीचे महत्त्व; (८) चांगल्या नाण्याला लागणारे आवश्यक गुण ; (९) नाणें कोणी पाडावें; (१०) नाणे पाडून घेण्याकरितां लागणारा खर्च ; ( ११ ) विनिमयचलन ;. (१२) पैशाचे उपयोग; (१३) विनिमयचलनाचे प्रकार; (१४) धातूच्या नाण्याच्या चलनपद्धतीचे प्रकार; (१५) ग्रेशॅमनें शोधून काढिलेला नियम.

पार्ने १-२१.

भाग दुसरा.
चलनी नोटांविषयीं सामान्य विचार.

 (१६) चलनी नोटा; (१७) पूर्वेतिहास; (१८) कागदी नोटांचे प्रकार; (१९) ज्या नोटांबद्दल नाणी मिळत नाहीत अशा नोटांपासून होणारे फायदे व तोटे; (२०) ज्या नोटांबद्दल मोबदला नार्णी मिळतात अशा चलनी नोटा; (२१) नोटा कोणी काढाव्यांत; (२२) चलनी नोटा व वस्तूंच्या किंमती.

पाने २२-३६..

भाग तिसरा.
१९ व्या शतकांतील चलनपद्धति.

 (२३) चलनपद्धतीच्या इतिहासाचे सहा भाग; (२४) सोन्याचें नाणें सुरू करण्याचे सरकारचे प्रयत्न; (२५) सर रिचर्ड टेंपल व डिक्सनूच्या सूचना; (२५) लॅटिन लीग व द्विचलनपद्धति; (२७) हिंदुस्थान सरकारच्या अडचणी ;