पान:भारतीय चलनपद्धती.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चलनी नोटाविषयों सामान्य विचार.

२५


अदलाबदलीने साधन म्हणून त्याची किंमत आहे. हे न.र्णे चांगले असो किंवा कृत्रिम असो, त्याचा जर देण्याघेण्याचे कामों राजीखुषीनें लोक उपयोग करीत असले तर नुसत्या कागदी नेटा थोड्या प्रमाणांत सरकारनें काढल्या असतील तर त्यांची फारशी कुकुर नसते.

 (१९) ज्या नोटांवद्दल नार्णी मिळत नाहीत अशा नोटांपसून होणारे फायदे व तोटेः-

 कागदी नोटांच एक मुख्य फायदा असा आहे की, त्या सुरू केल्या असतां सोन्याचांदीची गरज विनिमयसाधन म्हणून फारशी रहात नाही. सोने व चांदी खाणीतून बाहेर काढणे फार खर्चाचे काम असते म्हणून त्या सोन्याचांदीची गरज जर कागदासारख्या स्वस्त वस्तूंनी भागविली तर बरीच मेहनत व बराच खर्च वांवेल हे उघड आहे व ही मनन व हा खर्च इतर द्रव्योत्पादक धंद्याकडे लावून देशाची संपत्ति व ढविता येईल. पण हा फायदा जर आपणांस करून घेण्याचा असेल तर एक गोष्ट आपण लक्षांत ठेविली पाहिजे. तो ही कीं, सर्वच राष्ट्रांनी एकसमयावच्छेदेकरून एकच वागदी नोटांचे नागें सर्वत्र सुरू करण्याचा ठराव करावा व ह्या नोटा जस्त प्रमाणांत काढा.. वयाच्या नाहीत व काढल्याच तर वाढत्या लोकसंख्येच्या मानानें जरूर लागतील तेवढ्याच अगोदर ठरवून ठेवलेल्या प्रमाणांत काढ वयाच्या अस निश्चय जाहीर कराव'.

 कागदी नोटांचा दुसरा फायदा असा आहे कीं, विनिमयसाधन म्हणून नाणी वापरली गेल्यामुळे ती झिजून त्यांचें जे वजन कमी होते व जे अगणित नुकसान निष्कारण होतें तें नुकसान कागदी नोटा काढला असतो सहज टळेल. ह्याशिवाय इतरही फायदे त्या कागदी नोटांपासून होतात. कागदी नोटा नाण्या- पेक्षा वापरण्यास सोयीच्या असतात. १०० रुपये जवळ बाळगण्यापेक्षां क्या रुपयांची एक नोट बाळगणे किंवा बाहेर गांवीं दुसन्यास पाठविणे जास्त सोयीचे असतें; इतकेंच नव्हे तर ते कमी खचचें असतें. पण ह्या फायद्यांपेक्षां सर्वात मोठा