पान:भारतीय चलनपद्धती.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चलनी नोटाविषयी सामान्य विचार.

२३


 हे सर्व गुण एकत्र केले असतां आग्णांस असे दिसून येईल की, एवंगुण- विशिष्ट अशी वस्तु सांडणें विरळा; पण ह्यांपैकी बरेच गुण ज्या वस्तूंत सांपडतील. अशी वस्तू सोनें किंवा चांदी ही धातु होय; पण ह्या गुगांपैकी एकही गुण काम- दांत सांपडणे शक्य नाही. असे असून कागदाचा उपयोग चलनावे कार्नी होतो हैं ऐकून पुष्कळांस अ व व टेल; परंतुजा खोउ विचार केला असतां हैं आपलें आश्चर्य टिकणार नाही. कारण नाण्याचा मुख्य उपयोग काय ? नाणे म्हणजे जगांत असलेल्या संपत्तीच्या कांदी भाग.वर, कांहीं अटींवर हक्क सांगण्यास निळलेले एक प्रकार अधिकारपत्र आहे. हें आधेकारपत्र जर घ तूच्या नाण्यानें देतां येते तर एखाद्या कागदाच्या चिठोन्यानेही तें कां देता येऊं नये ? नीट विचार केला असतां कांही बाबतीत एखाद्या धातूपेक्षां कागदच चलन म्हणून जास्त सोयीचा असतो असे आपणांस कळून येईल. कारण तो हलका व स्वस्त असल्यामुळे त्याचा प्रसार फार जलद होतो. त्याचमुळे हल्ली सुधारलेल्या राष्ट्रति कगदी चलन रद्धति मोठया प्रमाणांत चालू आहे.

 (१७) पूर्वेतिहासः - वलनाचे काम कागदाचा उपयोग करता येतो. ही कल्पना प्रथम पूर्वेकर्डल देशांत उद्भवली. १२ व्या शतकात या वेळीं मार्कोपो चीन देशाल' भेट दिली त्यावेळी तेथील लोक तुतीच्या झाडाच्या आंतल सलीचे तुकडे पाडून त्यांचा उपयोग नाणी म्हणून करीत असत असे त्याला भ ढळून अ लें. ह्या तुकज्यांना जगूं काय ते सोन्या वांदीच्या धातूंचेच तुकडे आहेत असे समजून लोक मान देत असत. तेराव्या शतकांत इराणच्या राजां- पैकी एका राजाने चीनचे अनुकरण करू आपच्या देशांत कागदी नेटा सुरू करण्याचा प्रयत्न केला व त्या नोटांवर, त्या इतरांनी काहूं नव्हेत म्हणून कांहीं आकृया व नांवेही त्याने उठविली. पण लोकमाचा पाठिंबा न मिळाल्यामुळे त्या राजाचा हा बेत फनून चोहोकडे बडे झाली, सरकारी अधिकान्यांचे खून झाले, दुकानें बंद झाली व नाणीं अदृश्य झाली. त्यानंतर १४ व्या शतकांत जपानमध्य ह्या कागदी नोटा प्रसार करण्याचे प्रयत्न झाले. ह्या कागदाशिवाय पपायर, झाडांच्या सली, कातडी वगैरे जिसही चलनावे साधन म्हणून