पान:भारतीय चलनपद्धती.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग दुसरा.
-:-X•X-:-.
चलनी नोटाविषयीं सामान्य विचार.

 (१६) आतांपर्यंत आपण धातूंगसून बनलेल्या नाण्यासंबंधानें विचार केला. त्यावरून वाचकांची अशी खात्र होईल की, लोकांएख दी वस्तू चलन म्हणून स्वाकारावयाची तर त्या वस्तूमध्ये काहीं विवक्षित गुण पाहिजेत. अर्थ- शास्त्रज्ञांच्या मर्ने नाकरितां जी वस्तु निवडावयाची तिजमध्ये खाली दिलेले गुण असले पाहिजेत:-

 ( अ ) त्या वस्तुमध्ये अंगभूतच मोल पाहिजे. सोनें, चांदी ह्या धातूं- मध्ये असे मोल असल्याने इतर वस्तूंची किंमत ह्या धातूंना ठरविता येते. भाग

 (आ) त्या वस्तूची अदलाबदल वाटेल त्या प्रमाणांत करितां आली पाहने व वाटेल त्या रकमेपर्यंत लोकांना देण्याघेण्याचे काम ती उपयोगी पडली पाहजे. ह्या गोष्टी जर साध्य व्ह वयच्या असतील तर त्या वस्तूचे भाग पाडतां आले पाहिजेत व ती समजाय पाहिज, एवढेच नव्हे तर त्या वस्तूचे पडणारे पुनः एकत्र केले तर त्याची किंमत कमी जास्त होता कामा नये. उदाहरणार्थ, अपग एक हिरा घेऊं. त्या हिव्याचे आपण जर दोन भाग केले तर ह्य दोन भागांचं वजन जरी सबंध हियाएवढे असले तरी ह्या दोन नांची किंमत सबंध हिऱ्याच्या किमतीहून खास कमी भरेल; अतएव हित हा पदार्थं चलनाचे काम उपयोगी नाहीं. ह्याशिवाय चलनयोग्य वस्तूला लाग णारे गुण म्हटले म्हणजे त्य वस्तूंची किंमत सामान्यपणें स्थिर असावी, ती वस्तु पुष्कळ काळ डिवूं असावी, ठोकून वाढ वेतां येणारी असावी व ती चट कन् ओळखतां यावी.