पान:भारतीय चलनपद्धती.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नाण्याविषयी सामान्य विचार.

२१


नाण्यांपैकी शं नाणीं हिणकस झाली आहेत असे आढळून येतं तेव्हां ते तीं नाणीं प्रचारात ठेवून चांगलों नाणी आटवण्याकरितो ह्मणा किंवा परदेशों पाठ- विण्याकरितां ह्मणा, जवळ ठेवू लागतात. व एकदा हउवया वजनाचीं नागों सरकारने ठरविलेल्या दरानें स्वीकारण्याची अडचण दिसूं लागली म्हणजे ही शामनें सांगितलेली प्रवृत्ति दिसून येते. तेव्हां सांगावयाचे तात्पर्य ज्या वेळी देशांत चांगलीं व वाईट मिळून असलेली नाणी लोकांना लागणाच्या नाण्यांपेक्षा जास्त असतात तेव्हांच हा ग्रेशामचा नियम खग ठरतो.

 दुसरे असे की, एकाच वेळी चांगलों व वाईट नाणी प्रचारांत असतांना लोकमताविरुद्ध किंवा प्रचलित रूढीविरुद्ध, ग्रेशम म्हणतो त्याप्रमाणे, चांगलें नाणे अदृश्य होऊन वाईट न णें प्रचारांत येईल ही गेष्ट शक्यच नाही. असो. ही परिस्थति लक्ष्यांत घेतली तर ग्रेशामनें सांगितलेल्या नियमांत थोडी हुधा- रणा केली पाहिजे. ती अशी की, ह्य तःमच्या विधानाला नियम ही संज्ञा न देतां सापेक्ष तत्व किंवा प्रवृत्ति हें नांव द्यावे व तें तत्त्र खालील भाषेत व्यक करावें. 'एखाद्या देशांत एकापेक्षा अधिक घातून नाणी (कधी कधीं एक- बातू व कागदी नोटा ) प्रचारांत असतील व ह्यांपैकी एका धातू (किंवा कागदी नोटा) न.णे ह्याचा उपयोग वस्तूची अदलाबदल करण्यापेक्षा दुसन्या कामांत जर जास्त होत असेल तर हिणकस झालेले नाणे, लोकांच्या गरजांपेक्षां ही हिणकस व चांगली नाणी जास्त झाली असल्यास चांगल्या नाण्याला हुसकाऊन देईल; मात्र लोकमत किंवा रूढ ह्या हिगकम नाण्याच्या प्रचाराच्या विरुद्ध असले पाहिजे.'