पान:भारतीय चलनपद्धती.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नाण्याविषयीं सामान्य विचार.

१७


 त्यानंतरचा दुसरा प्रकार म्हटला म्हणजे एक धातुचलनपद्धतीचा होय. त्या प्रकारांत एकाच धातूचा नाणी पाडण्यावे काही उपयोग होत असतो; मग हें नाणे सोने असो किंवा चांदी असो. आतां प्रश्न असा येतो कीं, हल्लींच्या सुधारलेल्या देशांत लोकांचें कम एक च धातूच्या नाण्यांनी भ गेल किंवा कसें ? एखाद्या देशांतल्या लोकांची रहाणी जर साधी असेल व त्यांचे उत्पन्नही बेता- बाताचे असून त्या लोकांचा परदेशच्या व्यापाऱ्यांबरोबर मोठया प्रमाणांत व्य पर चालत नसेल तर त्या देशांत एकच धातूच्या नाण्यानें काम भगेल. तरीपण हे नाणे जर सोन्याचें असेल तर त्या लोकांची फारच गैरसोय होईल. कारण सोन्याचें नागें किरकोळ व लहान प्राणांत असलेल्या व्यवहारांत उप- योगी पडत नाही; पण अर्शी रात्रें हल्ली फारशी अस्तित्वात नाहीत. आगगाड्या, त. रायंत्रे वगैरे साधनांनी जनांतील सर्व देश परस्परांशी निगडित झलेले आहेत व व्यापारही प्रत्येक राष्ट्रावा वाढला ताणावर आहे. तेव्हां तात्विकदृष्टया विचार केला तर सोन्यचे नाणे व चांदीचे नाणे मोठ्या प्रमाणात पैशाचे व्यवद्दार करण्याकरितां व चांदीचे नाणें व किरकोळ व्यवहाराकरतां सुरू केलेले असावें.

 तिसरा प्रकार म्हणजे द्वि किंवा बहुचलनपद्धतीचा होय. आपण येथे ह्या द्विचलनपद्धतीचाच विचार करूं. ह्या पद्धतीचा विशेष असा आहे का, पैशाचे व्यवहार होत असतांना सोने व चांदी ह्यांचा दर्जा समानच राहिला पाहिजे. ही स्थिति जर प्राप्त व्हावयाची असेल तर पहिली गोष्ट ही असली पाहिजे की, लोकांनी सोन्याचांदीच्या लगडी टांकसाळीत आणल्या असतांना त्यांची नाणीं सरकारने अनर्याद प्रमाणांत पाडून दिली पाहिजेत. ह्याचा अर्थ असा नव्हे कीं, वाटेल त्या माणसाने चांदी टांकसाळींत नेऊन तिचे मोबदला सोन्याची नागीं घेऊन जावीत किंवा सोने चांदी घेऊन येणाऱ्या माणसाला मोफत नाणी पाडून मिळावीत. 'अमर्याद प्रमाणांत' अ ह्मणण्याचा आमचा हेतु इतकाच आहे कीं, दन्दी नाणीं मुख्य नाणी म्हणून मानण्यांत यावीत. एक नाणें मुख्य व दुसरें कृत्रिम असें मानण्यांत येऊं नये. तसेच एखाद्या ऋषकोला आपले कर्ज फेडतांना त्याच्या इच्छेप्रमाणे वाटेल त्या प्रमाणांत व वाटेल