पान:भवमंथन.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९३ ) पसरून मनुष्यघात होतो, हा मात्र या विषयाचा दारुण परिणाम आहे. साथीच्या अनेक रोगांस दुर्गध कारण होतो. रोगाच्या संसर्गानेही रोग येतात तो ५'९९ls_155 1 1 / # 5 EE = १ = FR E

- * 12 5 271 भाग ८ - 1 = = ।

- := == = = 1 - =- गिरी कांड मौहदुर्विपाकी नायं जनोमे सुखदुःख हेतुः । न देव आत्मा ग्रह कर्मकालः॥ मनः परं कारण मा मनंति । संसारचक्रं परिवर्तयेद्यत् ॥६॥ 3 . ॐ छ कि 118 1 ( सु. भा. ) 11. ॐ मनास भागः = वि. गि ज्ञानेंद्रियांनी होणारा सुखदुःखाचा भोग प्रथम मनास झाल्यासारखा वाटतो, इंद्रियांस विषय प्राप्त होतात, तेव्हां सुखदुःखाचा भोग होतो, पण मन स्मृतिगामी असल्यामुळे त्याला विषयांच्या स्मरणाबरोबर सुखदुःख वाटू लागते, हा ह्याचा मोठा चमत्कार हे. स्पर्शसुखाचे प्रमुख साधन स्त्री ती जवळ नसतांही शकरंभा-संवादांतील रमेचे भाषण अथवा शेगारशतकांतील मार्मिक श्लोक वाचू लागल्याबरोबर भनास स्पर्शसुख वाटू लागते. छकडी, तमाशे, नाटके पाहत पाहतां हे स्पर्शसुखांत रंगून जाते, ह्याहून गंमत ही की, देह प्रत्यक्ष स्पर्शसुख एका स्त्रीशी किंवा पुरुषाशी घेत असतो त्याच वेळेस शंभर कोसांवर असलेल्या अन्य व्यक्तीशीं मन रममाण होत असते, किंवा संभाषण किंवा कारस्थान करीत असते. प्रदर्शने किंवा मोठमोठ्या लग्नसमारंभाची हुबेहूब वर्णने वाचू लागले म्हणजे मनापुढे मूर्तिमंत लखलसाट उभा राहून ते पविषयांत मग्न होते. सुदामचरित्रांतील मांडून स्वस्तिक सुवर्ण पाट " हा कटाव ऐकतांना मनाला पाने खाल्याचा भास होतो. कोणाचे गाणे ऐकिल्याचे स्मरण झाले, की मन लागलेंच त्या गाण्यचे सुख अनुभवून त्याची नक्कल करू लागते. एखाद्या ठिकाणी जाताच तेथील परिस्थितीबद्दल मनाचा कल होईल त्याप्रमाणे तेथे, वस्तुतः सुगंध किंवा दुर्गध नसला तरी, यास सुवास किंधा दुर्गध मासू लागतो. गंध्याच्या दुकानांत अत्तर नसेना, पण गध्याचे दुकान समजून त्यांत पाय ठेवतांच ह्याला सुवास येऊ लागतो.