पान:भवमंथन.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४ ) कायत का 13 का नई ? - रस व अलंकार, विचाच्या जिव्हेला काय ने पडस माहीत. ते तरी सगळेच सगळ्या जिव्हांस प्रिय असतात असे नाही. कोणास कोणचा तरी आवडतो, पण मनाला ते सगळे पुरत नाहींत; ह्मणून त्याने काव्यामृतति नवरस उत्पन्न करून स्वप्रेम हा दहावा रस बळेच उत्पन्न केला आहे. नेत्राला संतोष उत्पन्न करणारे हजारों अलंकार पाहून मनाची तृप्ति न होता त्याने काव्यामध्ये शब्दालंकार आणि अथ। लंकार निर्माण झेले आहेत १ ; 25 मनोराज्य छन् । मनुष्याला झोप लागल्यावर स्वप्न पडले. पण मनाला मनोराज्यरुप स्वप्न जागेपर्णीच दिसते. शरीर आपला धंदा करीत असतां हे मन स्वप्नांत चर झाले म्हणजे शरीरही त्याच्यः प्रेरणेनुरूप हालचाल करू लागते. प्रसिद्ध श्रीचिंतामण महाराज देव शरीरास ध्यानाच्या खटाटोपींत गुंगवीत असतांहीं मनाने फुलबागेत प्रवेश केलेला श्री तुकाराम गवां ओळखून देव महाराजांस ती : ळख दिल्याची गोष्ट जगजाहीरच आहे. बाळमित्रांतील संताजी आणि क्रमिक पुस्तकांतील शेख महंमद मनोराज्यांत डोलू लागून आपल्या जीवनाधारास मुकल्याचे सर्वीस ठाऊक आहेच. सर्वसंगपरित्याग करून डोंगरावर् पर्णशाला करुन राणाच्या मनाला विषयांचा परित्याग जॉपर्यंत झालेला नसतो तो पर्यंत शरीरास डोंगरावर ठेवून मन गांवांत दारोदार फिरून नाना विषयांचा मोग घेत असते, ਲੀਡ ਬਹੁ ਸੰਤ ਕਾਲ ਚ परभागाचा परिणाम. | ह्या मनाचा विलक्षण प्रकार असा आहे की, दुस-याच्या दुःखाने हे दुःखी आणि सुखाने सुखी कधी कधी होत असते. ह्याने अभिमान धरून कोणाच्या ठायीं ममत्व स्थापन केलें पुरे, की त्याच्या सुखदुःखार्ने ह्याला वेदना होके लागतात. कास ढेच आणि बापाच्या डोळ्यास पाणी. बायकोस धपणी. नवन्यास झुरणी; सुनेच्या अंगावर दागिने, मामंजीना आनंद. दुसरा चमत्कार हा की, ह्याच्या विपक्षाच्या सुखदु:खाचा. ह्याच्यावर उलट परिणाम होतो। शत्रचा पराजय झाला, म्हणजे हे साखर वाटू लागते, आणि शत्रूचा जय होतच हे विव्हल होऊन जाते. ह्याहीपेक्षां चमत्कार, की ह्याचा कांहीं नफा तोटा नसता हे एका पक्षाचा अभिमान बळेच धरून त्या पक्षाच्या जया