पान:भवमंथन.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९३ ) घराणे ओळखण्याचे चिन्ह सकाळच्या प्रहरी चुलीवरील चहाचे अधणच करून टाक आहे. गाईम्हशीच्या दुधाची पातेली सात आमच्या सुधारलेल्या चुलीस आवडेनाशी झाली आहेत. धारुण्याचे चांदीचे पेले आता आमच्या उनकांच्या मुलांस छंटाळले. चहाकाफीची चिनी किंवा विलायती मातीची बोळकी त्यांच्या कपाळी आली आहेत. तिसरे प्रहरी, बलवर्धक फराळ घरी गोड लागत नाही. वाळ्याच्या वासाचें स्वच्छ पवित्र गार पाणी आवडत नाहीं. बाजारांतील उपहारगृहांत विलायती खाद्य पेये किरिस्तान, मुसलमान वगैरे गलिच्छ लोकांनी कामय पदार्थ घालून केलेली, व पाहिजे त्यांनी उष्टावलेल्या कांचपात्रांत वाढलेली, फार प्यारी झाली आहेत, सोडावाटर, लेमोनेड, मद्यार्क मिश्रित सरचते ह्यांनी भरलेल्या बाटल्या पाहिजे त्या जातीच्या लोकांनी तोंडास लाविलेल्या पवित्र ब्राह्मणवंशांत जन्मास झालेली पोरेसोरे खुशाल तोडास लावून गटगटा पीत आहेत. त्यांची चटक लागली म्हणजे प्रथम घरति हस्तलाघवाला सुरुवात करून पुढे मोठ्या चो-या करण्यापर्यंत संभावित पिढिजाद्या घराण्यातील राजविद्याभूषित तरुणांची मजल येऊन पोहोचली आहे. पारांस हंसावे तर साठी बुद्धि नाटी झालेल्या वडिलांसच बाटल्या अणुन देण्यास व फोडून ओतन देण्यास कोवळ्या मनाचे पुत्र लागतात. शाळेप्रमाणे पुढे परिणाम झाला म्हणजे मात्र पाळाला दोष देतात. विलायती खाद्य पेयांची दुकाने रस्तोरस्ती झाली आहेत. राजरोस मलें व तरुण लोक त्यावर ताव सारीत अाहेत. चहाचा खप वाढविण्याकरितां तो पोस्टांतून विकला जाण्याची खटपट गोरे चहावाले करीन वाहेत. धन्य त्या बिचा-यांच्या परोपहाची ! ते आमच्या दुर घरात सुद्धां चहा व मद्यमांस आम्हांत पुरवितील व भरवितील सुद्धां. अमच्या लोकांनी मात्र घरांदारांवर तुळशीपत्र ठेवण्यास तयार होऊन परमेश्वरांनी दिलेल्या जिव्हेची शांति व रसविषयाचे सार्थक करण्यास कसर करु नये. । 5 । ।। । न मंधविषयानेही मन मेहिन झाले म्हणजे मनुष्याला विचार राहले नाही. सुगंध सुगंध ह्मणून भ्रमणान्या भ्रमराप्रमाणे त्यांची अवस्था होते. आणि सु. गंधाच्या नादी भरून हुरळलेली माणसे कधी कधी 'फार खर्चाखाली येऊन चुडतात. हा विषय बाकांच्या विषयांइतका घातक नाहीं. गंधद्वारे रोगनीजें