पान:भवमंथन.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९० ) आदरातिथ्याच्या शिष्टाचारति प्रमुखस्थान पावला आहे ! दक्षिणेत तमाखूचे वस्थ माजलें माहे ! चाळीस वर्षांपूर्वी तमःख तपकिरीच्या रूपाने प्रसृत होती. तपकिरीचे व्यसन उपहास-पात्र नव्हते. शिष्टाचार म्हणून परस्परांपुढे रुप्याच्या सोलापुरी या करीत असत. हृीं ती बहुतेक नाहीशी होऊन त्यावेळी उपहासास्पद असलेली तमाखू सुध्यां शिष्ट से भावितांच्या सभेतच नव्हे, पवित्र वेदघोषांतही रोग्य पात्रांत विराजमान होऊन फिरत आहे! तिलाही मागे सारून साहेबांच्या अनुकरणाने चिरूट, विड्या वगैरेच्या रूपाने तिची क्रीडा झपाट्याने वढत आहे ! मुलांस शिक्षण देत असतां मापल्या पवित्र आसनावर गुरु व उपगुरु आणि प्रौढांस सन्मार्गच्युत न होऊ देण्याकरितां न्यायासनावर आरूढ झालेले शास्ते न्यायाधीश धूम्रपान करीत असतात ! जणू काय, आपल्याप्रमाणेच मुलांनी आणि प्रौढांनी पुढे चालवावे ह्मणून त्यस वळण लावीत असतात. ११ । । व्यसनास कारण संगत | पुष्कळ लोक असे समजतात की, निरनिराळ्या देशांत निरनिराळे अम्मल अवश्यक आहेत, पण ते खरे नाही. विलायतेकडे पन्नास हजार लोक अहिंसक झाले आहेत ! मद्यमांसास ते शिवत नाहींत ! परकी भूतें चिनांत राहून अफू सात नाहीत. काशी, माळवा, मारवाड वगैरे प्रांती दक्षिणेतील गेलेले लोक भांग किंवा अफु सेवन न करितां सुखाने राहतात. सर्व व्यसने केवळ संगतीने गतानुगतिकतेने आणि विचाराच्या उपेक्षेनं मनुष्याच्या गळां पडून त्याचा सर्व प्रकारे विध्वंस करीत आहेत. ती सेवन करण्यांत काहीच फायदा नाहीं.

  • व्यक्तींचा परिणाम,

--- - व्यसनांपासून व्यक्तीवर कोसळलेले अनर्थ, छाल, अपेष्टा रात्रंदिवस आपण पहातच आहों. त्याविषयी विस्तार कशास पाहिजे १ असले दुव्र्यसनाने लळ. मळत पडलेले दुर्दैवाचे पुतळे नारायणांनी निर्माण तरी कशाला केले ? असे वाटते. पण, दुनियेतील सर्व लोकांनी त्यांची दुर्दशः पोहून जागे व्हावे, व्यसनांच्या नादात पडू नये, म्हणून हा दुर्व्यसनाच्या सजीव प्रतिमाच नारायणांना लोकांपुढे उभ्या करून ठेवल्या आहेत. त्यांकडे विचारपूर्वक नित्य पहात राहून शाहुण्यांनी आपले हित साधावें. --