पान:भवमंथन.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८९ ) राष्ट्र होय. 1- खिम्ती राष्ट्रांवर महासरस्वती प्रसन्न होण्यापूर्वी कलाकौशल्यांत अपमान या राष्ट्राकडे होता. हे राष्ट्र सामर्थ्याने आणि बुद्धिमत्तेनें कोणासही हार जाणारे नाही. त्रिकालज्ञ आयोनी आपले वंशज पराधीन न व्हावे व पवित्र आर्यभूमीला परक्यांचा विटाळ न व्हावा ह्मणून १५ न नीचो यवनापर: (* न वदेत यावनी भाषा प्राणैः कंठगतैरपि. " असे निर्बध करून ठेविले आतोच बाणा चिनी लोकांचा. आपल्या भूमीवर परक्यांचा पाय ठेवू द्यावयाचा नाही, आपल्या देशांत दुसन्याची डाळ शिजू द्यावयाची नाही, असा त्यांचा निश्यय होता. ते राष्ट्र ह्मणजे मानदी महासागर होय. शुद्धीवर राहते, तर सर्व भूमंडळ पादाक्रांत करणे त्यास मुळीच अशक्य नाही. पण इतरांचा उत्कर्ष करण्याची प्रभूची योजना असल्याकारणाने चिनी लोकांच्या मागे अफूचे शुक्ल काष्ट लागळे! हिंदुस्थानच्या महसुलाचा मोठा भाग ते लोक. अफूचरील कराच्या रूपाने भरीत आहेत ! * में सक्षस ।' म्हणतात त्याप्रमाणे थोडीशी परकी भते जाऊन त्यांनी त्या चिनी लोकांस तुडविलें ! शेळ्या मेंढयाप्रमाणे त्यांची कत्तल केली ! नामर्द माणुस सुद्धा सोसणार नाही, असा स्त्रीछ ल त्यांच्या डोळ्यादेखत केला. हा सर्व परिणाम दुर्व्यसनाचा होय. उनि बित्यांच्या मार्ग दारू ।। सगळ्या भूमंडळ, वर ज्यांच्या पराक्रमाचा आणि शहाणपणाचा व विद्या चारसंपन्नतेचा डंका वाजत आहे, त्या ख्रिस्ती राष्ट्रांकडे पाहिले तरी हाच प्रकार आहे. दुर्गतीच्या माउलीने त्यांस इतकें पछाडले आहे की, त्यांच्या निर्वाहा च्य पदार्थाच्या कैक पटीने ह्या विषप्राशनाकडे सर्च ते करीत आहेत ! तेणेकरून त्यांच्या शहाणपणाचा, पराक्रमाचा व संपत्तीचा एकसारखा न्हास होत आहे; तो चालत्या काळाच्या धुंदीत त्यांस समजत नाहीं. भावी विनाशाच्या बीजाचा वृक्ष त्यांच्या उत्कर्षा बरोबर झपाट्याने वाढत आहे. आपणही तसेच. = आपण अपकर्षांच्या पूर्णतेस पोहोंचन लोकांच्या पायदळी पडलो आहों, तरी आपल्यांतही अंमल्लाचा प्रकार कायम राहिलाच आहे ! काशी वगैरे प्रांतांत शांभवी इतकी कांहीं सर्व साधारण होऊन बसली आहे की, ती अमल असयाचेही भान राहिले नाही. अन्नपाण्याप्रमाणे रोज सेवनाची अवश्य वस्तच ती बनून राहिली आहे. बारा दिवसांच्या लेकरांसही बोंडल्याने दुधाप्रमाणे ती घालितात ! माळवा, मारवाड वैगे। प्रांत अफूने घेरले आहेत ! कुसुवा E