पान:भवमंथन.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४ ) कायदे करण्यास आह्मांस मत द्यावे लागते. अशा शेकडों गोष्टी आम्हांसे शाच्या तरी मोहाने कराव्या लागतात, असे जपर्यंत चालणार तोपर्यंत आह्मी असे विनाशाकडेच सारख्या भर वेगाने धावत राहणार. दर वर्षासच नव्हे, दररोज जरी ही राष्ट्रीय सभा भरविल्या, सरकारची टेबलें झजनी व ठरावांनी भरून काढली, तरी सरकारी अधिकारी उपहासपूर्वक हेसुन त्यांस केराच्या टोपल्या दाखवतील. आपल्या हाती असलेल्या गोष्टी ज्याच्याने ह्रौत् नाहीत, त्यांस परस्वाधीन-यांतून बलाढ्य परकी राजाच्या स्वाधीन असून त्यांच्या हिताविरुद्ध च मनाविरुद्ध गोष्टी त्यांच्याकडून कशा प्राप्त होतील, मागणाराच्या अंगी घेण्याची योग्यता असेल तरच देणारा वळतो. १. * 15 FF 5 दुग्धपान = = = गोवध बंद करण्याचे राहो, पण आहेत जनावरे ती बाळगून दुग्धपान कर ण्याची वहिवाट ठेवण्यास काय हरकत आहे ? दुग्धाचा खप वाढला ह्मणज मथातच तितक्या सुशान्वें गोरक्षण वाढेल, दुग्धपान करावे म्हणावयाचे फार सोपं आहे, पण पैसे आणावे कोठून असें ह्मणणे सहज आहे, पण देशामधील दा, ताडी, सोडावाटर इत्यादि पेयांचा नव्हे, प्रत्यक्ष विषाच्या खपाची किंमत आकारून पाहिली तर तेवढ्यामध्ये समाजाच्या दुग्धपानाची सोय सहज छगून देशाचे बळ वाढेल पण ** विनाश काले विपरीत बुद्धि : राष्ट्र नष्ट कर ण्याची प्रभूची इच्छा आहे की काय कोण जाणे !! ! । उत्कर्षांबरोबर अपकर्षाचे बीजारोपण. । प्रभुची योजना मोठी अतक्र्य आहे. सूक्ष्म विचार केला असता असे दिसून येते की, कोणच्याही राष्ट्राच्या उत्कर्षांबरोबरच त्याच्या भाव विनाशाचें बीजा: रोपण करून उत्कर्षाच्या आणि विनाशाच्या वृक्षाची वाढ बरोबरच प्रभू करीत असतात. हे बीज दुर्व्यसन व दुर्गुण होत. दुव्र्यसने ही रसविषयांपैकीच आहेत. ह्या दुव्र्यसनांचा परिणाम किती तरी दारुण झाला आहे! राष्ट्राच्या विनाशाचे व अधोगतांचे प्रत्यक्ष बीज दुव्र्यसन कसे असते हे निरनिराळ्या राष्ट्रांच्या व्यसनांचा विचार केला असतो सहज दिसुन येते. ह्मणून तो थोडा विचार पुढे केला आहे. २ । । | | १ 11 सत्ताधारी राष्ट्रे जल। भूमंडलावर जी आहेत त्या सर्वात प्राचीन, विनी अफने चिनास बुडविलें. ।