पान:भवमंथन.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८७ ) मूळचेच दुर्बळ नसुन माह्मवर कोसळलेल्या परवशतेच्या कारणाने, आम्ही दुर्बळ होण्यास अनेक कारणे झाली आहेत. त्यांचा शोध करून सविस्तर विवेचन करू म्हटल्यास एक ग्रंथच होईल. सध्या आपल्या चालू विषयास लागू तेवढेच कारण सांगन. नरासुरांच्या क्षुधा शमनार्थ जो गोवध हेत आहे, तोच अमच्या बळाच्या क्षयरोगास कारण आहे. हिंदी लोकांत पुकळ समाज व मुसलमान, मांसाहारी आहेत. पण दुररोज यावरच पोट भरणारे नाहीत. ह्यामुळे ते पुष्कळ दिवस देशांत असूनही आमच्या बळावर हे अरिष्ट आले नव्हते. हिंदी प्रजा मग ती कोणत्याही जातीची असो, तिचे बळ सर्वरवी दुधावर आहे. पशुसमृद्धि कायम राखून छापलें बळ वाढविण्याचे साधन दुग्धपान करून बलवर्धनाचे अक्षय साधन ज्या आमच्या अत्यंत चतुर पूर्वजांनी योजन ठेविले ते धन्य होत. आत्मघातास आपणच कारण गोदधाज्ञा दोष राजावर सर्वस्वी ठेवणे अविचाराचेच आहे. राजाकडून गोवध बंद होईल ही आशा व्यर्थच आहे. पण ह्यावरून निराश होण्याचे मात्र कारण नाहीं. नीट विचार करून पाहिले असतां ह्या गोवधाचा दोष बहुतांश आपल्याच माथी येतो. आपण स्वेच्छाचारी धांगडधिग्याच्या बदद बादशाहीत सापडलो नाहीं. सुनियंत्रित ब्रिटिश राज्याच्या अमलात आहों. आपणा झापल्या गोमाता कसायांस विकल्या नाहीत तर जुलुमाने त्यांस हात लावण्याची कोणाची जात आहे ! आपणच आपल्या हाताने गमाता दुसन्यास द्रव्याच्या लोभाने दे आणि शेते पिकेनात आणि बलवर्धन साधन मिळेना ह्मणून रडत बसत. का लंगडी सबब. कोणाचे म्हणणे असे येते की, आह्मांस फार दरिद्री सरकारानेच करून ठेविले आहे. ह्यामुळे द्रव्याच्या लालुचीपुढे आमचे कांहीं चालत नाही. पण असे झणणास काय उत्तर द्यावें 1 ज्याचें मन ज्याला आवरत नाहीं त्याने आपल्या अज्ञानाबद्दल लोकांस दोष देणे केवळ मूर्खपणा होय. हा मूर्खपणा आमच्या राष्ट्राच्या अंगीं अगदी भिनून गेला अाहे. परदेशी माल आम्हसि सौंदर्याने व यकाचेत रवस्ताईने मोह पाडतो ह्मणून आमचा नाइलाज होतो. अधिकान्याची कृपा आह्मांस मोह पाडते ह्मणून आमचा उपाय चालत नाही, म्हणून आम्ही सत्यापलापांस भत नाहीं. सगळ्या देशाचे वाटोळे करणारे