पान:भवमंथन.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८५ ) पाहिजे तेथे देहधर्म होऊ द्यावे असें ह्मणण्याइतकेच सुयुक्तिक व समंजस नव्हे काय ? मनुष्यास पाहिजे ते दुष्कर्म करण्याजोगे अवयव दिले आहेत, म्हणून त्याने दुष्कर्म करीत रहावे, असाच ईश्वरी संकेत आहे असे ह्मणतां येईल काय ? चलिष्टाने दुर्बळांस लुटावे अशीच ईश्वराची आज्ञा आहे असे म्हणण्यास कोणा तरी सुशिक्षित विचारी मनुष्याची जिव्हा धजेल काय ? असले बाष्कळ प्रलाप करणे म्हणजे पृथ्वीवरील धर्मशास्त्रे आणि न्यायनीति जाळून ठाकणे आहे.

  • कुछ न त धर्माची परिपक्वता

। । मनुष्याकरिता सर्व प्राणी निर्मिले आहेत असे ह्मणण्यापेक्षां मनुष्यांसुट्ठी सर्व प्राणी परस्परांनी एकमेकांस उपयोगी पडावें तेणेकरून सर्वच प्राण्यांचा चरितार्थ सुखाने आणि आनंदाने चालावा म्हणून प्रभंनी निर्माण केले आहेत. हे म्हणणे किती सुयक्तिक आणि न्यायाचे आहे ? सर्व प्राण्यांचे संगोपन पोटच्या लेकराप्रमाणे काळजीने आणि ममतेने करून त्यांस कामास लावून त्यांपासून उत्पन्न होणारे इहलोकीचे आमत सेवन करून, मनुष्याने आपला फायदा करून घ्यावा; आपले सुख वाढवावे ह्मणूनच ते निधिले आहेत. पोटाची गार भरएवात्त मांसापेक्ष सुलभ, हितावह व सुखावह पदार्थ सुबलक आणि नानाप्रकारचे नारायणांनी करून ठेवले आहेत. धर्माची परिपक्वता भतदयेवरून ओळखली पाहिजे. || F ५ . ३० । 15 आवडत शत्र: । सुळे दांत जनावराचे मात्र मांस खाण्यास उपयोगी पडतात असे नाहीं. माणसाचे मांसही त्यांनी खाता येते. त्यांनी आप्तस्वकीयांचेही मांस खातां येईल. मग दुष्काळांत माणसे अन्नावांचून कां मरतात १ माणसे हाणारास दुष्ट व रानटी ह्मणून त्यांचा तिरस्कार मांसाहारी लो कां करिसाल १. माणसांन माणसांस खाणे मात्र रानटीपणा आहे, पण इतर प्राण्यांस खाणे विहित, आहे असे म्हणणे म्हणजे आवडते शास्त्र होय. . परमेश्वर सर्वांचा जनक, आपल्या अज्ञान व दुर्बळ बालकांस खाऊन ज्ञानी म्हणविणा-या बालिष्ट कारट्यांनी आपल्या पोटास माग लावावी, असे त्यो वाण्याचा संभवच नाही. माजी भास्कराच्या राज्यांत या रसभक्तांची गर्दी फारच झाली असेल, बहुतेक रोग या रसाच्या नादाने मनुष्याचा विध्वंस ! || Ji | 17