पान:भवमंथन.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{ ८२) खरोखरी अमंळ आणि घाणेच्या असतात. पण रूपविषाचा प्रभाव केवढा जबरदस्त आहे पहा. त्यांच्या श्वेतकुष्टासारख्या गौर वर्णामुळे च हजार नूर नसल्यामुळे त्या ज्ञानसंपन्न पुरुषास मोहून विषयाचे कुत्रे करून टाकतात. - PिR 135 ==

= | E p - रस, 5 , 5 5 अहार, विहार, परायणता व धर्मग्लानि.सिह " या कलियुगांत रस व स्पर्श ह्या दोन विषयांचाच मोठा अंमळ आहे. या युगांतील माणसे आहारविहारासेरीज दुसन्या कशाची ओळख ठेवणार नाहीत, पर्वा करणार नाहीत, असा असलेला सिद्धांत पहा कसा तंतोतंत अनुभवास आला आहे. राम जोशी बुवांनी फार दिवसांपूर्वी * 'पाहता पाहता धर्म बुडाला । अधर्म झाला चोहोकडे । निकड तिकडे कल मातला । कठीण काल हा आला पुढे ।। ' असें ह्मटलेलें आता किती पूर्णतेस काले हे पहा ! पुथ्वीवरील प्रमुख प्रमुख धमति जी तत्वे सांगितली आहेत. त्यांतून एक तरी हल्ली कायम राहिले आहे काय ? भूवद्या ठेवावी, कोणी कोणाचा अपहार करू नये, सर्व मःण तनि बधु प्रेमानें रहार्वे, संकटांत पडलेल्यास मदत करावी, खन्यासोट्यास व पुण्यरागस भिऊन निर्मळ व्यवहार करावा, असे शेणाच्या बरे धर्मात सांगितले नाही ? पण जगाकडे पा, केवळ चारचा बाजार माजला आहे ! रानटी स्थितीत अराजक असतां मापण केलेले पीक आपल्या पदरी पडेल असा भईवना नसल्या कारणाने शेतक-यास सदोदीत हत्यारबंद होऊन शेताचे रक्षण करावे लागत असे; तीच स्थिति आज २० व्या शतकाच्या आरंभी आहे की नाही पहा ! जरा कोणी राजा किंवा राष्ट्र कमकुवत दिसले की, त्याच्यावर झडप इडलीच. राष्ट्रांची दिवाळी निघण्याचा समय झाला आहे, इतना लष्करी खर्च प्रत्येक राष्ट्राने वाढविला आहे. एकमेकांच्या नरड्यांचे घोट घेण्यास आणि एकपेकांस लुटण्यास प्रत्येक राष्ट टपून बसले आहे. शिव ! शिव ! इन्ट स्थितीपेसांही ही स्थिति लाजिरवाणी नव्हे काय ? एकमेकांश मदत करा म्हणून सांगणा-या धर्मसंस्थापकांच्या पंथांत हा केवढा गोंधळ १ ह्यामुळे सगळे जग आज यमयातना भोगत आहे. जी मानवीसुख समृद्धि करण्याच्या पवित्र काम लागली असती, ती कोट्यनु कोटि माणसे प्राणघात करण्याच्या तयारात गंतून पडली आहेत !