पान:भवमंथन.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८१ ) प्रत्यक्ष उपयोग मुळीच नाहीं. कोट्यनुकोटी रुपयांचे सोने, रुपे, रंगाचे सामान, इंड्या, झुबरें, शतशबाजीचे सावान, रोष नाइंचे सामान, रेशीम वगैरे जिन्नस दरसाल ह्या क्षणमात्र तमाशा ( तम+आशा=खोटी आशा ) कृरित फन्ना होत आहेत. ते पदार्थ तयार करण्याच्या कामांत लाखो लोकांची आयुष्ये सर्ची पडत आहेत. शेकडो विघे जमीन हे पदार्थ तयार करण्याच्या सामग्रीकडे गुंतत आहे. ह्या सर्व गोष्टी उपयुक्त पदार्थ तयार करण्याकडे लागतील, आणि साधी निर्मळ वर्तणूक मनुष्यांस आवडु लागेल, तर सुखाची वृद्वी केवढी होईल त्रिम सौंदर्यापेक्षा स्वाभाविक सौंदर्य किती तरी मनोहर आहे! पण, मन गतानुगतिक बनून स्वाभाविक सौंदर्याची ओळखच विसरून गेलें आहे. स्वच्छ पांढरे शुभ्र किंवा गुलाबी लाली चढलेले वस्त्र किती रम्य व पवित्र असते; पण ते आवडत नाही. घाणेरड्या खळीने आणि रगांनी भरलेली वखें कधी न धुतां, मळ साचलेला असतो, घामाचे डाग पडलेले असता, मदुराचे डाग पडलेले असतां, ती जीवापलीकडे आतडतात. एकंदरीत नुसता-रूपविषयही हाँ मनुष्यांना फार हानिकारक असून त्यात दंभ मिश्रित झाल्या कारणाने प्रदीप्त अग्नीवर तेल ओतल्याप्रमाणे अनर्थकारक परिणाम होत आहेत. 11 दिई रूपविषयगारोडीः 11 इस रूप हा विषय मनुष्याला अंध करणारा नजरबंद गारोडी आहे. ह्याचे कटासबाण मनुष्यावर पडले की, त्याला विचार सोडून जातो. भय व लज्जा नाहीशी होते. मादरेक्षणा पाहिल्याबरोबर पुरुषाची स्थिति कशी होते. याचा अनुभव होणी कोणास सांगण्याचे कारणच नाहीं. मेला दाद न दिल्या कारणाने गर्दभराने वाकलेला नर आपल्या मनोनिग्रहाच्या घडत भगवानास धिक्कार करून बोलला असतां याची छानी उतरण्याकरितां भगवानांनी ह्मणांत सुभद्रा, तर क्षणांत अन्य स्त्री दिसणारा वेष घेऊन त्याला कससे नाचविले आणि शेवटी त्याची नारदासमक्ष कशी फजिती उडविली, ही कथा वाचाव म्हणजे पविषयाचा प्रभाव चांगला लक्षांत ठसेल. सुभद्रेच्या रूपाने मोहित होऊन अर्जनाची स्थिति कशी झाली होती पहा.--- आयोथ. । । घाली घृतांत सैंधव दुग्ध जंबीर पायस कथिका ॥ अर्जुनासारख्याची ही दुर्दशा ! मग आपली काय कथा ! ह्या मदिरेक्षणा