पान:भवमंथन.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७८ ) म लज्जेच्या दुर्दशेची कमाल करून पुण्यपतनांत कुंकुमशाही माजविली, आणि संपूर्ण हिंदुस्थानास दयाळ कंपनीच्या स्वाधीन करून ब्रह्मवर्तास गमन केले, तरी तेथे सुद्धां वेडे चाळे सुटले नाडींत. १२०० कलौहत्या बरोबर होत्या. जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही म्हणतात ते खरे लाटसाहेबांचा प्रयत्न.ला ब्रिटिश राजसत्ता एकाच्या स्वाधीन नाहीं. राजा व प्रजा ह्यांचा साक्षात् संबध मुळीच नाही. या योगाने ह्या राज्यांत हा गोंधळ होण्याचा संभव फारच कमी झाला; तथापि कांहीं सोल्जर वर ह्या राज्याच्या धवल कीर्तीवर काळे शिंतोडे टाकतात. त्यांचा समाचार सध्याच्या परम वृक्ष लाट साहेबांनी घेऊन राज्याची कीर्ति स्वच्छ राहण्याची सुरुवात केली आहे. हे राजा आणि प्रजा ह्या उभयतांतही श्रेयस्कर आहे. प्रजेचा संतोष आणि आबादानी हुँच राज्याचें सरस आहे, हे ब्रिटिशांत चांगले माहित आहे. - पररमणी. । यमलाकींचे नरक ह्या स्पर्शसुखाच्या नादायें व्यभिचार करणारांनी पुष्कळांशी भरत असतील. कदा नव्वद् तरी खून ह्या स्पर्शसुखाच्या विवरित लीलेनै होऊन एकबद्दल दुसरा फाशी जातो. पररुमणी चांडाळाच्या सघन पोळीप्रमाणे त्यागाची आणि इळेच आली असतां शत्रूच्या प्रखर गोळीप्रमाणे तिला भिऊन दूर पळावे असे पंडित म्हणतात. विपरीत लीला. अनंगाचा विपरीत लीलेने नैसर्गिक माया ममता नष्ट होऊन बापलेक भाऊभाऊ सुद्धा एकमेकांचे वैरी होतात. अनाथ अज्ञान नातवान आजोबा मोकलून देतात. आपले दुष्कर्म निर्वेध चालावे व उघडकीस न यावे म्हणून व्यभिचारिणी पोटच्या काचा घात करते. अहिरावणाच्या प्रमाणे मापल्या नाथाचा घात करविते. असे कोठवर सांगावे. शंकरांनी अनंग जाळून टाकून अनंग केला आहे तरी ह्या मदनाने इतका अनर्थ केला आई मग सांग असता तर काय करता देव जाणे. मिजास. स्पर्श सुखाच्या मुख्य भागाचे वर्णन मागे झाले. दुर्दशा होण्यास स्पर्श मिजाशीच्या रूपाने आणखी कारण होते. संपत्तीचा गूणच असा आहे की ती