पान:भवमंथन.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*** ( ७७ ) १E संसार तव निस्सार पदवी न दवी यर २१ अत्तरा दुतरा नस्युर्य दिरे मदिरे क्षण ६. " छ । परिरंभ, रम्य पुष्पाच्या भ्रमाने दीपस उनलंगन देण्यास लागून शलभ दग्ध होतो, त्याप्रमाणे ह्या स्पर्शसुखाच्या परिरंभाच्या नादाने ह्या संसाराचे परम दुःसह ओझे डोक्यावर घेऊन परिण मी मनुष्ये दुर्दशा पावनात, संसारिकाचे हाल कुतरा सुद्धां खात नाही. हित्यबध, परमेश्वराची करणी आणि योजना अगाध आहे. व्यभिचार अथवा चामचोरी हैं महत् पातक आहे खरे परंतु मानवेतर प्रयास ते नाही, त्यांचे विशेष जोडपें एकस्थळी एकत्र राहणे शक्य नाही, ते नेहमी पराधीन किंवा निवहाच्या अनुरोधाने फिरणारे म्हणून त्यांच्यांत दूपित्यसंवैध प्रभंनी ठेविला नाहीं. ऋतुकाल मर्यादा ठेवली आहे. उपदंशाक रोगांचा संभव ठेवला नाहीं. पण मानवास ज्ञान दिले म्हणून त्यांच्यामध्ये दांपत्यसंबंध ठेविला आहे. हा संबंध नैसर्गिक नाही, असे म्हणणारांचे डोळे उघडण्याकरिता दांपत्यसंच ध सोडून स्वेच्छाचार करणारांत ह्या हातावरचे झाडे हा हातावर दाखविण्याकरितांच की काय उपदंश-विकार मनुश्यामागेच लाविला आहे ! व्याभिचारजन्य कोपानळ. ब्याभचारजन्य कोपानळाची शिगलोट मानवाच्या ठिकाणी मात्र उत्पन्न करून ठेविली आहे. ह्या सातिछलोव कोपानलाच्या भडक्यांत परशुरामाच्या कुठाराने एकवीस वेळां क्षत्रिय कुळाचे ढीग घातले. श्रीरामांनी राजकल ढकलून दिले. पांडवांनी अठरा अक्षौहिणी सेनेची आहुति दिली. आजपर्यंत भूमंडलावरील असंख्य राज्ये स्त्रीजनांच्या अभिलाषाच्या कारणानेच मदांध राजांस शलभाप्रमाणें दुग्ध करून दुस-याच्या हातांत गेली. कोणी राजा स्त्रियांवर जुलूम करू लागला की त्याची इतिश्री होण्याचे दिवस नजीक अगले असे समजावेच. अखेर, अजेर बाजीने आपल्या सर्व दुष्कतिप्रमाणेच स्त्री छन् ।