पान:भवमंथन.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७९ ) प्राप्त झाली म्हणजे मनुष्य सुखाच्या मागे लागते, ठीकच आहे, संपत्ति मिळ. वावयाची कशाला, सुखासाठीच ना ? मनुष्य सुखाच्या मागे लागले की, मा. ळसाचें बिन्हा त्याच्या शरिरांत येऊन बसते. आळस वाढला म्हणजे त्यास मिजास हे नांव प्रतिष्टित आहे. मनुष्य मिजशीच्या स्वाधीन झाले की, सरतरी उत्साह उद्योगप्रीति, दक्षता प्रभृति कल्याणकारक गुण अस्तास जातात. आणि थथलांतपणा, मेद, अशक्तता, निरुत्साह, कूपमंडूकत्व, निरुद्योगीपण इत्यादि अवगुण प्राप्त होतात. एक पिढी तेजस्वी, पराक्रमी होऊन धन, कनक, सत्ता लेकिक इत्यादिनी मंडित झाली की, तिचा संतति उलट प्रकारची होते असा अनुभव आहे. असे होण्यास मिजातच कारण आहे. खुर्चीवरून गादीवर येण्यापलीकडे काम करण्याचे कारण नाही, अशी स्थिति झाली की, संपत्तीची वाढ पूर्ण झाली असे समजावे. वाढ पूर्ण झाली की, उलट दिशेस म्हणजे अधोगतीस प्रारंभ होतो. आपल्या पूर्वजांनी संपत्ति आणि विपाते ह्यांच्या अनेक फे-या घातलेल्या आहेत. शेवटची संपत्तीची फेरी सवाई माधवरावांच्या समाप्तीच्या वेळी पूर्ण झाली, आणि अधोगतीस सुरुवात झाली. संपत्तीचे विपरित चाळे चालता चालतां ब्राह्मण का मिजाशीच्या शिखरावर चढले. स्वराज्य गेले त्याच्या मागें संपत्ति केली. पग मिजाशीची लागलेली द्वाड खोड गेली नाहीं. उद्योग विलासी इंग्रज (कांनी जिकडे तिकडे शांतता पसरून दिली. स्वसंरक्षणाचे प्रयत्न करण्याचे कारणच ठचि नाही. आपल्यावर त्यांचे किती तरी उपकार म्हणून सांगावे? त्यांनी आपल्यास कोणतेच काम करण्याची तसदी ठेविली नाही. आपली सर्व कामे ते करीत आहेत म्हणा किंवा आमच्या हरताने झवून आम्हास उटे पोटातही देत आहेत त्हणा, कांही म्हटले तरी आम्हास भरपूर मिजास ( आळस ) त्यांनी अर्पण केली आहे, तेणेकरून आम्ही सर्वस्वी नादान व दुबळे वनों हों. आमच्या डोक्यावरील केर काढण्यास सुद्धा आम्हास नोकर लागतात. ब्राह्मणाचे किंचि का मेहनतीचे काम असना ते त्याच्याने होत नाही. त्याला कुणबी गड़ी पहावा लागतो. ब्राम् [श गडी पुरुष ) हाहीं असें ह्यावरून नाही कां होत ? सारांश, जा मिजाशीमुळे आपली सर्व शक्ति नष्ट झाली आहे. आपला गडीपणा (रुष ) नष्ट झाला आहे. स्पर्शसुखाचे सालवाड आतां पुरे केले पाहिजेत, पण ते करावयास सांगणे नच. दारिद्रांजन जसजतें भनल तलता मिजास अपापच नष्ट होईल.