पान:भवमंथन.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७६ ) 21 1ि9 * व्यभिचारजन्य ताप :: कि कनक अाणि कामिनी या दोन कातच्या मनुष्याचा विध्वंस करीत आहेत स्पर्श विपयाचे प्रधान पात्र स्त्री होय. इतर सगळे विषय एका इंद्रियास मात्र सुख देतात. परंतु पासुन सब्ब्या देवास व देहाच्या प्रत्येक भागास होने. स्पर्शसुखाने पाप ताप आणि दैन्य ह्यांचा सुकाळ होतो. दुर्धर रोग होऊन आपल्या हाताने आपल्यास असल्या आयुष्यात मण येते. स्पर्श विषयास वाहिलेल्या लोकांची घरे दारे जाऊन ज्ञान गति स्यांस प्राप्त होते हा सिद्धांत ठरलेला आहे. अपकीत ही त्यांच्या कपाळी लिहिलेलीच असते. बाजारी व्यभिचाराचा वा. प्रकार झाला विपरीत मागने होणा-या व्यभिचाराच्या मनथस पारावारच नाही. त्यापासून होणारे अनर्थ सवस नेहमी दिसतच आहेत ते टाक लावणे इष्ट नाही, | पर्श व्याधाचे चार कुत्रे. >ि चारी विषय या स्पर्शव्याधाचे कुतरे आहेत. व्याध शिकारीस निघाला म्हणजे सावजे चोहोकडुन हुलकावून मानवांत कुतरे आणतात, त्याप्रमाणे चारी विषय, नरनारी यांस कामराजाच्या डोक्यात आणून पोचवितात. विश्थाजिज्ञासारख्या प्रचंड सावनचर मोहतास्त्र घालण्यात निघतांना मेनने (परिभमन्निकट असा साह्य मला वसंत काम पवमान ! असे मानणे महेंद्रापाशीं मागितले. बाकी मूर्तिमंत सामुभी निपाची होतीच. बड्या डांची फजिती. १८ ह्या पंचशराच्या मान्यांतून शुकासारखे थोडेच सुदले. ब्रम्हा, विष्णु, महेश्वर, इंद्व, चंद्र ह्या सर्वस ह्याने सिंधे केले. साठ सहस्र वर्षे केलेलें तप मेनकेच्या पायावर ठेवून तिजबरोबर कुतरे होऊन जाऊन स्वर्गी वसिष्टादिकांनी ओळखून उत्थापन दिल्याने फटफजिती होऊन पाण्यापेक्षां पातळ होण्याचा दारुण प्रसंग ह्या स्पर्शसुखाने विश्वामित्रावर अप्पिला. जमिनी सारख्याचा गर्व हरण करून * नापिकर्षति ।। ही अक्षरे परत घेण्यास ह्याच बहाद्दाराने लाविलें.बड्या बड्या धुंडांची ही दुर्दशा, प्रग इतर देव दानव, मानव, यक्ष, किन्नर या गरीब गुरियांचा कोण पाड १ ह्या स्पर्शसुखाच्या, वाघुरा नितविनी, मध्ये नसत्या तर संसाराला इतके निस्सार स्वरूप मुळीच न येते आणि मानव परमागतीस पोचले असते. असे एका कवीने म्हटले आहे.