पान:भवमंथन.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७५), ० परापहार अंशतः बंद करण्याची लालूच दाखवून आपली शक्ति क्रोडोपटीनें वाढावली, राष्ट्रांच्या अपहाराचा सपाटा तिने अनीताच्या प्रतिबंधार्थ अवतरलेल्या राजनीतीकडूनच चालावला आहे. ह्या अनीतीचे मूळ अमृताशिवाय काय आहे, हे शास्ते निर्माण झाले म्हणून मनुष्यमात्रास पराधीनत्व प्राप्त झाले. बेभरंवसा. पायदळी पडून नाश पावलेल्या आपल्या राष्ट्राच्या उन्नत्तीकरितां कारखाने काढण्यास नाना हुनेर करण्यास व व्यापार वाढविण्यास पुष्कळ लोक धडपड करीत आहेत. पण दामाजीपंत नाहीत म्हणून निराश व्हावे लागत आहे, याचे कारण काय ? ही सुवर्णभूमि धुऊन गेली म्हणून पैसा नाहीसा झाला हे खरे, पण आपल्यास प्रारंभास पाहिजे आहे इतके सुद्ध' धन या देशांत नाहीं असे नाही. सरकारी प्रामिसरी नोटा व ब्यांका ह्यांचा हिशेब पाहिला असतां क्रोडो रुपये आपल्याच लोकांचे अगदी हलक्या व्याजाने पडले आहेत. ते देशाच्या उद्धारार्थ करण्याच्या उद्योगाच्या भांडवलास का मिळत नाही १ ते ठेवणारे आपणच, पण आपले पैसे झापल्या लोकांत =णजे आपल्यास देण्यात धीर ने होण्याचे कारण अनृतच होय. कोणास कोणाचा भरवसाच नाहीं. भांडवलाकरितां पैसे दिले तर आप्यायस्वः होण्याचा धाक ! तेव्हा कोण देईल ! | सगळेच खोटे. सगळाच मुळीं अनुताचा बाजार ! तेथे खरे खोटे काय निवडावे. मुळी दृश्य सृष्टीच भासमान म्हणजे मिथ्या तर पुढे खरे राहिले काश १ खरे जे आहे त्याची मुळीं शुद्धच नाहीशी झाली आणि खोटा पसारा खरा मानूनच सर्व जन्मगर खटपट चालली आहे. एक चैतन्यच सर्व निरनिरळ्या रूपांनीं अनंत माणसे झाले आहे हे मर्म विसरल्या कारणानेच द्वैत उत्पन्न झाले. द्वैतामुळे अहंकार व अहंकारामुळे स्वार्थबुद्वि उत्पन्न झाली व तिच्या पोटी परापहार जमला व याच्यासाठी अनृत आवडले. असो. अनुल हेच सर्व पापाचे मूळ म्हणून नानृतातपश्में पापं " हेच सत्य. | स्पर्श. . भागार कांता द्वय कात राया, कैल्था विधीने नरकातराया। जो सांपडेना नरकातराया, ते योग्य होई नरका तराया वामन, तथा ।