पान:भवमंथन.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७४, = आहे. अधिकाराच्या धुंदीत शाप आाण तळमळाट काय करतो आहे, ह्या उगीच वेड्या समजुती आहेत असे कोणाकोणास वाटते ते वाटणे विचाराचेच आहे. पण ते खरें मानिलं तरी जगामध्ये शत्रु अथवा अनिष्ट चिंतणारे फार असणे चांगले काय ? ह्याचा विचार कोणासही कळण्याजोगा माई, हितचिंतक किंवा मित्र असतील तितका आनंद, समाधान व हित वाढेल. अहित चितणारे असतील तितकी काळजी आणि उपद्रव वाढेल हे अगदी प्रकट गुह्मच नाही काय ? नानृतात् परमं पापं.. . | मनुष्याच्या नाशास आणि अपदेस कारण अनीति आहे. मनुष्यासारखा ज्ञानवान प्राणी जो परमेश्वराचा भूमंडलावरील प्रतिनिधी सुद्धा म्हणविण्याचा प्रयत्न करतो, करणी करील तर नारायण सुद्धा होतो. त्याला पराधीनता प्राप्त व्हावी हे मोठे आश्वार्य आहे. वस्तुतः सर्व माणसांचा हक्क सारखा आहे असे असत एका माणसावर दुस-याने अंमल करावा हा न्याय कोठला १ तीस किंवा चाळीस कोटी लोकांवर एका मनुष्याने सत्ता करावी हे अंधळे गारूड कानें उत्पन्न झाले १ हे उत्पन्न होण्यास असलेल्या कारणामध्ये अनीति में एक बदत्तर कारण आहे. मनुष्याला स्वार्थाने वेडे केल्यामुळे त्याची प्रवृत्ति अनीतीकडे झाली. जे सांपडेल ते बळकवावे असे वाटू लागले. सगळीच माणसे स्वार्थपरायण झाली तेव्हां अथातच दांडगाईवर भूजल आली. बळी तो कानपिळी हा गोंधळ माजला. सगळी बंडाळी झाली. तेव्हां कांहीं तरी व्यवस्था करण्याची अवश्यकता सहज निमण झाली, म्हणून शास्ता नेमण्याची कल्पना उद्धवन लहान लहान टोळ्या होऊन त्या नावांच्या अंमलात झाल्या. ह्याच प्रकारची वृद्धि सारखी होत आहे. एकेका राजाने अनेक राष्ट्र व देश आपल्या अंमलात आणले आहेत. | राजनीतीचा जन्म परापहाराची अनीति बंद करण्याकरितां मुळांत राजनीति अवतरली. पण अनौतीची मोहनी आणि पराक्रम इतका कांहीं अतक्य आहे कीं, तिने ह्या राजनीतीस आपल्यावर अमल करू न देतां तिलाच आपली बटीक करून ठेविलें आहे. पूर्वी व्यक्तिव्यक्तीत मात्र परापहार खणजे अनीति होत होती. ती बंद करण्यास मोठ्या तोन्याने आलेल्या राजनीतीस तिने व्यक्तीमधील