पान:भवमंथन.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७३) उपकारचे मानितो. अप्रियस्यच पथ्यश्य श्रोता चकाच दुर्लभः "एक मार्मिक छवि म्हणतात की, प्रत्यक्ष मातोश्रीपेक्षां शुद्धी निंदकाचे उपकार फार आहेत. मातोश्री मुलाची हालहाल चाकरी पुत्रस्नेहामुळे करिते. पण निंद किती श्रेष्ठ छाहे पहा. त्याचा याकचितही फायदा नसतां तो आपल्या ओष्टयुगुलांची दोन खापरे घेऊन प्रत्यक्ष जिव्हेने लोकांचा मल ( दोष ) काढून त्याला स्वच्छ करतो. शत्रूवर तर त्याची मलक्षालनाची रु ! फार होते. निदेमुळे चुक्या कळून किंवा ईषेस चढून मनुष्य महकायें जिवाची सुद्धां पर्वा न करितां करिते. लवण शक्तीच्या प्रसंगी मारुति आला हे माहित नाही असे दाखवून त्या भक्तोसमाची निंदा पानी मुद्दाम केली, तेणेकरून त्या स अत्यंत ईप उत्पन्न झाली. श्रीमंत माधवराव साहेब पेशवे दादासाहेबांस सोडवून आण - ण्यास निघाले असतां मागत सुभेदार मल्हारराव होळकर भेट्न चल बाळा, पुण्याचे राज्य करू म्हणाला असता त्या वीरश्रेष्टाक्ष श्री संतांनी वाक्याणाने चिद्ध करून म्हटले की 4 पानपतच्या रणांगणावर आपण निंद्य वर्तन केल्याचे एकिलें तें खरेंच असेल. ही निंदा ऐकतच त्या प्रतापत्तने एकदम द्वादश नेत्र उघडून ६* असे आहे काय ? तर पा जातां या मल्हारीची तरवार 1} असे म्हणून श्रीमंताबरोवर परत जाऊन प्रति अर्जुनास सोडवून आणिलें. परनिदा अत्यंत गर्हणीय आहे तथापि लोकांस मोठी वाईट चट लागली माहे. रिकामपणी दोन माणसे एके ठिकाणी जमली की लोकांची चर्चा सुरू होते. तो वेळ हरिकथा किंवा इरिनाम ह्याकडे किंवा ज्ञानार्जनाकडे लाविला तरी स्वार्थ व परनाथ नाहीं काय साधणार ? - : . . पापायपरपीडनं. परपीडेसारखे महापाप नाहीं. मनुष्याला समाधान झाले झणजे आशिर्वाद देण्यास सांगावे लागत नाही. त्याप्रमाणेच पीडा झाली असता शिव्या शाप देण्यातही सांगावे लागत नाही. लोकांचे शाप आणि तळतळाट हे शब्दच आहेत. ह्यांचा परिणाम भयंकर होतो. मृत पशु व्या कातड्याचा भाता चालतो त्याच्या वा-यानें अग्नच्या उलांनी प्रत्यक्ष लोखंडाचे पाणी होते, मग मनुव्यासारख्या ज्ञानवान प्राण्याचे सजीव माने ज्याच्या नाशाकरितां अहोरात्र सुस्कारे टाकितात त्याचा नाश झाल्यावांचून कसा राहील ! अापल्यापासून का णास पीडा न होईल असे आचरण ठेवणे फार फार शहाणपणाचे व हिताचे