पान:भवमंथन.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७१) व्हावा अशी इच्छा कोणास नसते, म्हणून कांहीं तरी विचार करूनच ज्याचा तो बोलत असतो. इतके असून होणारासारखी बुद्धि झाली झणजे भलतेच शब्द निघून जाऊन अनर्थ होतात त्यास इलाज नसतो. पण विन्नसतोषी नादवृत्तीची माणसे असतात त्यांच्या मनसि दुसन्याच्या नावानेच समाधान होते. म्हणून ती माणसे नेहमी लावालाव करीत असतात. या योगाने फारच भयंकर अनर्थ होतात. एकाच्या केसाला धक्का लागला तर दुसन्याचा जीव घाबरा होतो असा ज्यांच्यामध्ये संबंध असतो, ज्यांच्यामध्ये विरोध येईल अशी कल्पना सुद्धा कधी कोणास येत नाही अशा माणसांमध्यें हाइवेर पाइ ण्याचे सामथ्र्य ह्या नारदृवृत्तीच्या माणसांच्या जिव्हेत असते. या चहाड्यांनी राज्यही डळमळू लागतात किंवा बुडतात. बापलेक, भाऊभाऊ ह्यांचे हाइवे पडते. पवित्र पतिव्रता स्त्रीचा अव्हेर मूर्ख नवरा करितो. हाडाच्या जिव्हेची मोहनी भोळ्या भाबड्यास मात्र नाचविते असे नाहीं. चहाडी र पारा के शल्य असेल त्याप्रमाणे मोठी पटाईत व सत्वधर माणसे सुद्धा फी पडतात. श्रीरामास वनवास होण्यास मंथरेच्या जिव्हाग्न असलेला कलीचा चासच कारण झाला. परम भक्त पोइब आणि परमात्मा यांचा सार यांचे युद्ध चित्ररथाच्या निमित्ताने नारदमुनींनी घडवून जाणिलें, प्रति अर्जुन म्हणविणा-या राघोबादादांच्या धवल कीतला खग्रास ग्रहण ह्या चहाडीनच लाविलें. | आत्मस्तात. मनुष्यमात्रास चांगले म्हणवूत घेण्याची हाव असते. ती असणे चांगलेच आहे. पण ख-या कृतीने खरा चांगुलपणा मिळविला पाहिजे, काम न करितां बक्षीस मिळत नाही, तसें बचास मिळविण्याची इच्या केली म्हणजे अर्थातच फश पडावे लागते. नसता चांगलेपणा मिळविण्यात दंभाचा अाश्रध करावा लागतो. दंभाच्या स्वाधीन झाले म्हणजे बेसावधपणा, उधळेपणा. थाटमाट इत्यादि दुर्गुण आपोआप गळा पडून मनुष्याची दुर्दशा करितात. अर्थात आत्मघात होतो म्हणून आत्मस्तुतीने आपण आपलीच हत्या केल्याचे पाप लागते, असे आपल्या शास्त्रांत सांगितले आहे. एक वेळेस धर्मराजाने पाथच्या गांडिवाचा धिःकार केला. गांडिवाचा धि:कार करणाराचा शिरच्छेद करण्याची पार्थाची प्रतिज्ञा होती. यामुळे राजा धर्माचा शिरच्छेद केला पाहिजे, किंवा भ्रष्टप्रतिज्ञ झाले पाहिजे, असा बिकट प्रसंग येऊन पोहोचला. तेव्हा, पांडवा