पान:भवमंथन.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७७ ) सड्योण्या रणभूमीवर हजारों माणसे पडली, मोंगलाचा मुलूस गेला, मानहानि झाली आणि श्रीमंतास काशीवासास लावण्याचे एकीकडे राहून त्या साडेतीन शहाण्यांत गणना पावणान्या महशूर उलमुलुखास पुण्याची हवा आणि बंदिवासाचे सोहळे प्राप्त झाले. FFE अधिकार मद. - - रसाझयेने ( होमिओप्याथिक ) गोळ्या करितात, त्यांजमध्ये औषधाचा अति सूक्ष्म अश असतो. पण त्याचा प्रभाव मात्र मुळच्या औषधापेक्षां जास्त । होतो. त्याप्रमाणे राजनैजाचा अंश राजाचे नोकर लोकांत अत्यल्प असतो, पण त्या नोकरांच्या अंगी उद्दामपणा, निर्दयपणा आणि पपडिची हौस फार असत. राजा पहावा तर विनयसंपन्न व दयाळ असतो. जो जो हलक्या पायरीचा । नोकर तो तो उर्मटपणा व परपीडा जास्त दिसून येते. सर्वांपेक्षां विंचवाची नांगी जास्त वेदना करिते. आणि ता दिमाखाने वर करून तो चालत असतो. असल्या नोकर झांच्या जिव्हा कधी कधी लोकांस असह्य वाक्वाणी न ताडपर करतात. गरिबागरियांशी संबंध असतो तोपर्यंत त्यांच्या रंगडया चाल. तात, एखाद्या मानधन पाणीदाराशी वा गाठ पडली म्हणजे जन्मभर कथा पापाचे एकदम प्रायश्चित्त मिळते. सन १८५७ च्या बंडाच्या वेळेत पढरपुरास नागेशराव म्हणून मामलेदार होता. त्यानें कन्हयालाल ह्या राजपुत्रास ( रजपुतास ) वाक्ताडण केल्याबरोबर त्याने एक घाव दोन तुकडे करून मामलदार साइबांस यमपुरी दाखविली. कैक अमलदारास गुपचाप बक्षिस मिळाले आहे. कैकास अरे तर का? असा न्याय अधिकाराच्याच गादीवर मिळाला आहे. किती एकास वरिष्टाकडून कोरडे निळा आहेत. तथापि ही द्वाड खोड नकिर । लोक अजून सोडत नाहीत. हे मोठे आश्चर्य आहे. पण आयर्थ तरी कशाचे ।। ते ज्या अधिकारावर असतात त्या अधिकाराचा तो गुण आहे. त्यास त्यांना तर, काय करावे ? च कामगार नोकरी सोडून घरी बसले म्हणजे कोठे यांच्या तोंडाशी कुतरे यांधिलेले असते ? मग ते हवे तितके चाळ नाहीं का होत ! अधिकारमदानें अंधत्व येते म्हणून समोर आलेल्या मनुष्याची योग्यता, अधिकार, कुलीनपणा वगैरे गुण त्यांस दिसत नाहीत, चाला त्यांनी काय करावे ? नारदवृत्तीची माणसे.) स्वत:च्या शब्दाच्या दुयोजनेने होणारे अनर्थ वर सांगितले. आपला घात