पान:भवमंथन.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{ ६७ ) पंच विषयांनीं पांच प्राण्यांचा नाश मृगाला गायनाचा मोठा नाद असतो म्हणून पारधी गायनाने त्यास मोहीत करून पकडतात. रानहत्ती ज्या रानांत असतात तेथे खाडा खणून त्यात आच्छादित करून त्यावर गवत उगववून त्याचे एके बाज़स हत्तीण उभी 2. तात तिच्या लोभानें मदोन्मत्त हुत्ती तिच्याकडे येऊन खाड्यात पडतो. दीपज्योति कांहीं रम्य पुष्प आहे, असे समजून त्याला आलिंगन देण्यास जाऊन पतंग प्राणास मुकतो. गळास लाविलेल्या अभिपाच्या लोभानें मासा अमिष गिळण्यास जाऊन प्र णास मुकतो. भ्र र सुगंधाच्या लोभानें रमाविलास स्थान प्रविष्ट होऊन मकरंदु सेवनाच्या नादात गुंग असतां तें मिटन जाई विदासून बाहेर येण्यास त्यास कांच कठीण नसते, पण तो प्रेमपाशरद होऊन त्या बंदिवासांत पडतो. प्रभाव वाढलेले पाची विषय घात करतील ह्यांत काय नवल. एकेका विषयाने एकेक प्राणी प्राणास मुकला, मनुष्याला तर पांच विषय प्राणप्रिय आहेत. त्यांचे एकमेकांशी संमेलन करून त्यांच्या सुखाचे अनंत पर्याय मनुष्याने वाढ. विले आहेत. या पर्यायांना अनेक प्रकारचे नवे नवे फाटे फोडन नवी नहीं हैं तंत्रे त्यांच्या समर्थनार्थ निर्माण केली आहेत. हे सर्व प्रकार नित्य नवे वाढतच आहेत. त्यायोगाने सहस्रपुटी अभ्रकाप्रमाणे त्यांचा प्रभाव अमर्याद दाढून गेला आहे. अशा भयंकर प्रभावाने वाढलेले पंच विषय सेवन करणा-या मनुष्याचा अनंत प्रकारांनी फडशा उडाला तर त्यांत काय नवल आहे ? विषापेक्षा विषय भयंकर. विषापेक्षां सुद्धा विषय घातक आहेत. विषाच्या नुसत्या कल्पनेने की कोणी मरत नाही, पण विषयाच्या नुसत्या कल्पनेनेही मनुष्य वेडे होते बायको बायको म्हणून उन्मत्त वायु होऊन कितीकांनी प्राण सोडले आहेत आजारामध्ये वावडे असलेले गतिविलास, नुसते मनांत आल्याने कुपथ्य होते श्रीमंत थोरले माधवराव साहेब; रमाबाईसाहेबांच्या दर्शनानेच कुपथ्य होऊन धनवंतर्युपम सदाशिव भट लागवणकर यांचा नाइलाज होऊन स्वस्थ झाले. बप्राप्तयर्थ कित्येक लोक नाना प्रकारच बरे वाईट उपाय करून आपल्यास शीण करून घेतात, स्वीजन तर ह्या वेडाने काय करतील आणि काय नाहीं ! पुरुषाच्या तोंडा किती काळे फांसतील याचा नमच नाही !!