पान:भवमंथन.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६६) कारणाने संसार आनंदमय चाटतो, जीवराज तर उत्तमोत्तम थाटांत मग्न होते त्यांस तसे वाटले ते ठीकच. परंतु टक्के टोणपे बसून विषय,मायाजाळ,वैभव,आणि सत्ता यांचा पुरा अनुभव ज्यांस येतो, त्यांस मात्र त्यांचे मर्मज्ञान होते. म्हणून तशा अनुभवाअंती ह्या सर्व गोष्टी कशा प्रकारच्या ठरल्या आहेत हे व जीवराजास शेवटीं अनुभव काय माला, हे पुढल्या खंडांत वर्णिले आहे. आग ७ खंड दुसरे-भव दुःख. - - | विषय दुर्विपाकत्व. स्प गज मृग शब्दै, मीन रखें गंध सेवुनी भ्रमर ॥ रूपे पतग मेला, नरसुख सकल कले टिके अमर ॥१॥ = ( स्वझत. ) - खातरजमा पंचज्ञानेंद्रिय प्राण सहावे मन ह्याच सुखाच्या वाटा आहेत, असे सुम विचारांती दिसून येते. * मनः पष्टाणी इंद्रियाणी इंद्रियानां मनचास्मी । ह्या गीता वाक्यावरून मन हे सहावें ज्ञानेंद्रियच माहे. शब्द, स्पर्श, रूप रस, गंध आणि मोह हे ह्या सहा इंद्रियांचे अनुक्रमे विषय आहेत. हे विषय सुख-परिणामी आहेत किंवा दुःख परिणाम आहेत. ह्याचा प्रथम विचार केला पाहिजे. विषयांचा त्याग करा, म नुसते सांगितल्याने त्याग करितां येणार नाहीं वियष मिथ्या आहेत, अनाबश्य माहेत, त्यांच्यापासून फायदा मुळीच नाहीं, भयंकर हानि नत्र होते. अशी मनाची खातरी होईल तेव्हां त्यस कैंटाळून त्यापासून मन माघारें फिरेल; तोपर्यंत मनाला भारून मुटकून माघार फावण्याचा यत्न आपण किती जरी केला तरी तो व्यर्थ होई. अट्टल दारूबाजास लोकांनी कितीही उपदेश केला आणि त्याच्या मानाने तितक्या पुरता निश्चय जरी केला तरी तलफ अली कीं तो ++++-- तोंड घातल्या दांचन राहणार नाही. काही कारणाने जर त्यालाच अमलाची किळस येउन शिसारी असली तर मात्र चळे बळे चाटली दिली, तरी तिजकडे तो पाहणार सुद्धा नाही. यास्तव विषयांच्या पारणामाचा आतां विचार करू.