पान:भवमंथन.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{ ६५ ) न जाण ! अशा मगर येवो त्याचा त्याच्यापरी आदरसत्कारः रावसाहेबांकडे व्हावयाचाच. वरिष्ट प्रतीचे कामगार आले की, रावसाहेब यांच्या तैनातीस असावयाचेच त्यांस मेजवान्या, पानसुपाच्या व्हावयाच्याच, नाच, तमाशे, बैठकी ह्यांची सामग्री सिद्भच असल्याकारणाने त्यांचाही व्धवस्था व्हावयाचचि. मग ते मिंधे करून जिवाजीपंत लोकांची कामे त्याजकडून करून देण्याकरितां दलाली करू लागले. अत्तर, गुलाब, गुलाल, हार, तुरे, गजरे, अरगजांच्या डब्या, वगैरे कामगार लोकांची मनधरणी करण्याकरिता तयारच. | सुखाची धुंदीबहिणी, भाऊ, आप्त, सोयरे, कन्या, पुत्र वगैरे गोकुळाप्रमाणे परिवार असून यजमानावरून सर्व व ऊन जाणारी अशी स्थिति प्राप्त झाल्यावर ६ कोन्यास्ति शशक्ष सद्र मया 13 असे कोणास वाटणार नाहीं. अशा सुखाच्या सकाळांत असणारे जीवराज यांस संसार दुःखमूल आहे, असे एके वेळी कथेत ऐकू आले, तेव्हा त्यास सोठा चमत्कार वाटला. सुख पहातां जवा पाई, दुःख पर्वता एवढे 'ह। संतशिरोमणीचा अभंग ऐकून त्याचा ते विचार करू लागले, कावीळ होऊन नजर पिवळी होते, त्याप्रमाणे ऐश्वर्य. रोगाने सुखमय झालेले त्यांचे विचार होते. त्यांस असे वाटू लागले की, लोक सा भगाचा अर्थ करितात तो चुकीचा आहे. प्रपंचांतील सुखें किती म्हणून वर्णन करावी. एका एका सुखाची सुद्धां मित कोणास करितां येणार नाही. असे असतां महासमर्थ श्रीतुकाराम महाराज तुज जवा पाडे असे कसे म्हणतील हवा, पाणी, उजेड, व हज प्राप्त होणा-या गोष्टीचे जसे महत्व कोणाच्या लक्षात येत नाही, तसेच संसारात होणान्या सुखाचा महिमा कोणी मनात आणत नाही, पच विषय आणि मनास होणारे भौग यांपासून होणा-या सुखाचा हिशोब मापण बरोबर ठेवत नाहीं, सुखदुःखाची तुलना बरोवर करून पहात नाही, म्हणून सुख थडे च दुःख फार वाटते. बारीक नजरेनें तंतोतंत हिशोब केला तर सुख जास्ती, फारच जास्ती भरेल. महाराजांनी म्हटले आहे त्याचा अर्थ असा लाविला पाहिजे की, नरहो, सुखाचा विचार न करितां सुखाला तुम्ही जवा पाडे पाहतो, आणि दुःखाचा बाऊ करून उगीच आक्रोच करीत बसतो, याप्रमाणे जीवराजांस जिकडे तिकडे आनंद दिसू लागला, पूर्व वयात सामान्यतः चांगली स्थिति अली तरी अनुभव नसल्या