पान:भवमंथन.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६४) मधु म मधून कथा कीर्तनेही होत असत. पोटभरू हरदास, वजन आणि त्यांप चारी ३ धोरण ठेवूनच भापलें काम कर अपनान, कथा तरी शेगार शतक, शुकरमा संवद यांनल मार्मिक श्लाकांनी अ ण लावण्या, संगिने, ह्या चालीवर प्रतिशत नमागच बनू लागल्या. १३ : ३ चा हल्ला. । गायनाच्या नादास्तव जवलेल्या वेश्या तरुण, खुरसुरत. नखरेचान माणि हाव में व पटुः त्यांचे नेत्र कटाक्ष म्हणजे अर्जुनाच्या किंवा अं राम च्या बाणा माणे अवघ होत. त्यांच्यापुढे महान महान ज्ञानी आणि निग्रही ऋषी सुद्ध टिकले नाहीत. मग भोळेभाबडे सदा घृतकुल्या मधुकुल्या, झडणारे जीवन का टिकणार ? झाले त्यांचे कुतरे. त्यांच्या व आपल्या संतोषाकरितां कनके वखें, ऊपावखे, या जे जे म्हणतील ते ते पदार्थ पुरविण्यात द्रव्याचा व्यय होऊ ला . * च*कांत एकदां बट गंतले की, उलटा चरक फिरला 1 तोपर्यंत सर्व रही तो गिळून टाकतो. त्याप्रमाणे एक विषय मनांत घुसला की, पाँची अलेच समजावे. 5 । रूप मोहनी. रू । Tगागदाच्या निभानें रूप विषयाचाही नाद लागला. पविषयाच्या प्रत्यक्ष मूर्निच ज्या वेश्या त्याच गळयांना पडल्या. रोज मजलीच्या नादाने डोळे सवले. नाटकगृहे, प्रदर्शने, छकी, सरकशी, तमाशे, ३ पाहण्यास वेश्या बरोबर स्वतां गेलेच पाहिजे, य प्रण रूप विषयाचाही सुकाळ झाला. - . दुव्र्यसन-दंभ. हलकट लोकांची संगात न्हणजे दुव्र्यसनाचे द्वार व दुर्गतीचे मूळच होय. हळू हळू गांजा, दारू, इत्यादिही आपली कृपा जीवराजांवर करू लागली. खुशालचंद चनन दंभ चा भक्त झाला, म्हणजे कामावर लोक आपल्या घरी यावें, दरबारात आपले वजन असावे, त्या योगाने सर्व ले कांवर आपली छाप असावी सर्वांनी आपल्याल भ्यावे, असे त्याप्त सहजच वाटू लागते. जीव राजापाशी विपुल द्रव्य आणि वर लिहिल्याप्रमाणे त्याच्यावर पंच विषयांची झालेली रुपा ह्यामुळे पोलीस शिपायापासु- यासाहेबापर्यंत कोणाही सरकारी का