पान:भवमंथन.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{ ५५ ४ १ . 5 5 == १ । देवो भव ॥ म्हृणून नमस्कार करावा लागतो. त्यातल्या त्यांत बापाची ममता थोडी तरी लाभा-या म्हणजे मोबदल्याच्या इच्छेने अमते पण मातोश्रीची केवळ कळवळ्यनेच असते. संन्यास घेल्यावर देवाच्या सुद्ध ऋणनूिन प्राण मुक्त होऊन नारायणरूप होतो त्याला देवासह नमस्कार करावा लागत नाहीं । ण मनश्रीला नमस्कार करावा लागतो. फक्त र न्यास घेणारा मात्र मात* जातून मुक्त होतो. बाकीच्या एका घडीच्या स्तनपानाच्या ऋणातूनही मुक्त होतt येत नाहीं. मायबापाची योग्यता तुकाराम महाराजांनी केवढी सनिली माहे पहा-- का काम = ॐ माय बाप केवळ काशी । तेणे न जावं तीथ ॥ ३ 11 ३० रु १८८६ - इन - शुरु २ ६ । । - मायूचापांच्या बरोबरीची मुदत देणारे आपः खः गुरु होत. मनुष्याचे अ ययक्रण इतर प्राण्यांप्रमाणे मर्यादित नसून अत्यंत अमर्याद कर्तव्ये त्याच्यागे असतात. मानवी ज्ञनांत रघडी भर पडत आहे. अनादि काल,प सुनः होऊन गेलेल्या नरपुरावांनी नानाविध कित्ते, घालुन ठेवलेले मन त्यांची वळणे रोज फिरत आहेत. यांच्या चुका म्हणून दृल्लीच्या काही गोष्ट लोक सांगत असत, उलट पक्ष त्या म्हणण्याचा निषेध करून दिल्यचे मंडन करीत आहे. कोणी तबीयपंथच तप दिताहे. जगतील अन्य देश निराळेच प्रकार असल्याचे ऐकू येत आहे. असा ओघ चालला अहे तो झगळेच चुकले; आपले पहिले आहे तेच श, असे दूर देशीच्या लोझांच्याही अनुभवास येत चालले आहे. आपण आप पर्व सोडिले हा मोठा बेडेपण। झाला, त्यामुळे मोठी हानि झाली. आता ते हातीं येणे दुर्लभ असा पृश्यात्त प होत आहे. मनुष्याचा वनक्रम व योगक्षेम चालण्यास चौदा विद्या द २० ष्ट केला यांपैकी काही तरी येणे अगदी जरूर झाले आहे. आईबाप, पालनपोषण करतात. विद्यादान करण्याइतकी विद्वत्ता पुष्कळ आईबापांच्या अभंग नुरुते, असली तरी नित्य नवी विद्या होऊ लागल्या कारणाने आईबापांची विद्या कालानुरूप असत नाही. शिवाय पोटाचा उद्योग त्यांच्या मागे असल्या कृारणाने त्यांस मुलांस विद्या मृत दुस-या धंदेगिरांकडूनच पाजावे लागते. तो गृहस्थ गुरु होय, साईबापांच्या अंगच्या सदगुणांचे व सद्वर्तनाचे प्रतिबिंब मुलाच्या बट्ठीत पडून याच्याप्रमाणे मुलांची वागणूक होते, त्याप्रमाणे