पान:भवमंथन.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४८) शाळेत आपल्याच बरोबर लहानपणी असलेली परे पुढे अधिकारी होऊन आली म्हणजे त्यांच्या चाकाखाली काबाडकष्ट करण्याचे कैकांच्या कपाळी येते. अतएव ऐश्वर्य आणि दुर्दशा या दोन्ही स्थलांच्या वाटा विद्या लयांत असतात, त्याप्रमाणे ह्या नरतनु नामक विद्यालयांतही जीवाला दोन वाटा आहेत. जसे जसे सुरुत जीव करील. तसे तसे फल ह्या नरतनूच्या आश्रयाने त्यास प्राप्त होते. ह्या लोकांचे वैभव, फार तर काय इंद्रद् सुद्ध प्राप्त करून देण्यास ही नरतनु समर्थ आहे. शत ऋतु करून इंद्र आपल्या पदी आरूढ झाला आहे. ब्रह्मदेवासुद्धा देवऋषिगण अपापळ स्थाने ह्या नरतनुः कामधेनूच्याच आश्रयाने पावले आहेत. पुढील कल्पत बलि राजा इंद्र होणार आहे. आणि वसिष्ट ब्रह्मदेव व्हावयाचे आहेत. ही वाट सोडुन दुस-या वाटेने पापाचरण करीत जातील त्यांच्याकरित ह्या लोकी दुःख, शोक, हाल, अपेष्टा, दुस्सह रोग, केश माणि परलोकी नरकवास करून ठेवलाच माहे. सुखर नगरेषु किमाधिक्यं. 1 - स्वर्गवास आणि इंद्रपद त अल्प मताचेच लोक इच्छितात. प्रगल्भ बुद्धीच्या लोकांस त्यांत कांहींच अधिक वाटत नाही. ते म्हणतान इंद्र होऊन तरी काय करावयाचे आहे ? स्वगत तरी जास्त काय आहे ? येथे पंचविषये भोगावयाचे, ख्याली खुशाली कवयाच, नाच-ग-तमाशे पहावयाचे, कामवासना परवावयाचे, सोमपान किंवा मद्यपान करावयाचे. तेथे तरी तेच करावयाचे, ह्यांत आणि त्यांत फरक इतकाच की, तेथील विषय श्रेष्ठतम असतात. येथे पडूस, सोम ध्वा मद्य, तेथे कल्पवृक्षफळे आणि अमृत. येथे सामान्य युवती, तेथे देवांगना. येथील सामान्य भोग भोगणारे आपण सामान्यच हों, तेव्हां अपला संतोष होण्यास सामान्य विषय पुरे आहेत. येथे मृत्यूचा धाक, तो तेथे त कोठे चुकला आहे. * क्षीणे पुण्ये मध्ये लोके बिशंति पुण्यक्षय झाला म्हणजे वेगस्थांसें खाली लोटून देतात. मग पुन्हां कमचे रहाटगाडगे त्यच्यामागे लाग-८rल क्ष योनि त्यांच्यामार्गे लागतातच. स्वर्ग लोकातील भोगांची वर्णने अपन्यास थक्क करून टाकतात, पण विचारच्या कोटीस लावून पाहिले तर ते भोग येथील भोगांपेक्षां श्रेष्ठ नम असल्याबद्ल संशयच येतो. देवांगनांची महती वर्णनाप्रमाणे असती तर अ. सरांचा स्वामी इंद्र अहल्येला मोहित होऊन सहस्र भगवान की झालः असता हूँ