पान:भवमंथन.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४ ) क

िमर्मज्ञान.

- 5 सकल सृष्ट पदार्थ, पचविषय, पंच महाभून ह्यांचे सार्थक ह्याने केले आहे. ही भामिनदुनवनाप्रमाणे रमणीय ह्याच्या कौशल्याने झाली आहे. भूमीचे दोहन करून तिजपासून अगणित खाद्यापेय पदार्थ व धनदौलत उत्पन्न करून आपल्या बरोबर सर्व प्राणिमात्रांचे पोषण हा करीत आहे. भूपृष्टावर वास कर. णान्या सर्व मानवांनी एकमेकांशी कसे वागावे, परस्परांचे सुख आणि सोयी कशा वाढवाव्या हे ह्याच्या ज्ञानाने से ला कळण्याजोगे आहे. शास्त्रीय ज्ञान ह्याच्या बुद्धीपासून उत्पन्न झालें, समाजरचना, समाजबंधनें बनवून त्यांच्या द्वारे मानवी जातीचे कल्याण राजाचे सामथ्र्य ह्य च्या बुद्धीमध्ये सांठविलेले आहे. प्रेम, दया, माया, अनुकंपा, परोपकार ई. कल्याणकारक गुण ह्याला ठाऊक आहेत. संतोष ही केवढी चीज आहे.तिच्या योगाने अंत:करण कसे सु: प्रसन्न होते याचा अनुभव आहे. तेणे करून दुसन्याचा संतोष केला असता त्याचा माना कसा प्रश्न होईल व आत्माराम सर्वांच्या ठिकाणी एक आहे, हेही प्रयत्नाअंती ह्या - कळण्याजोगे आहे. अन्य पक्षी व म्हणजे काय, शोक म्हणजे काय, नाश म्हण काय, आणि अ।। हजारों अनिष्ट गोष्ट प्राप्त झाल्या असतो मनुष्ाच्या अतःकरणास कसा पलिना लागून राहतो हैं ह्यःला स्वत:च्या अनभदांनी किंवा दुरून्याचे पाहून कळले आहे. * पापाय परपीडनं } यांतील वर्म ह्या फळाजमें आहे. २, F IFE FF || विद्यालयाची उपमा. - * - - - - - - ही नरलनु एक विद्यालय होय. मानवां । परम कृपाळू जनक ह्याने जीवाचे पुढे कल्याण व्हावे म्हणून त्यास ह्या शाळेत घातले आहे. उत्कृष्ट विद्याथ्यचा हेवा बन्याच योग्यतेचे कामगार सुद्धां करितात. कालचे शेंबडे पोर ३वटच्या परीक्षेचा अभ्यास करत आहे, उद्या पास झाले म्हणजे रावसाहेब बनून आमच्या डोक्यावर मिरे वाटण्यास येईल.' असे त्यास वाटू लागते. योग्यता मिळण्याचा मार्ग असेल तेथपर्यंत मजल मारण्याची वाट विद्यालय होय. विद्यालयांत कमविलेल्या दिव्य ज्ञानाने योग्यता संपादन करितां करितां छापत्या देशाचा अधिपात सुद्धा प्रजासत्ताक राज्यातील सामान्य मनुष्यहीं होणे अशक्य नाहीं नाहींतर ज्ञानार्जनांत आळस करून कपाळकरंटें बनून त्याच -