पान:भवमंथन.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४६) , ॐ परलोकगमन ; F -1 , 5 :: : : : : : : : :: :: पुराणांतरी दानवांचे पर.क्रन आणि माया वर्णिल्या आहेत. यांनी तेहतीस कोटि देव बंदींत घातल्याचे लिहिले आहे. ते सुद्धा ह्याने आज करून दाखविले नसते असे नाही, पण ते देव ज्या ठिकाणी असतात. तेथे ह्याची गति नाही म्हणून ह्याचा इलाज नाहीं. तथापि अन्य गोलंदिर गमन करण्याच्या कल्पना ह्याच्या मनात घोळत नाहीत असे नाही. मंगळाविषयी ह्याच्या कल्पना चालल्याच आहेत. मंगळावरील प्राणी आपल्याशी दळणवळण करण्याचा काहीं तरी प्रयत्न करीत आहेत अशा अटकेळी हल निघत आहेत. खरे असेल तर त्या बिचा-याचे दुर्दैवच ओढवत आहे असे म्हणावे लागेल. एकदां का ह्याचा प्रवेशं तेथे झाली तर दोन पायांचे हे भर त्यास झपःटन आपले गुलाम करून ठेवील ह्यांत निळमात्र शंका नको. फार काय सांगावें, भगवान निराकार आणि अदृश्य आहे म्हणून बरे आहे. तो जर ह्या भूतलावर दिसता, तर त्याने त्याच्यावर सुद्धा तोफखाना सरू केला असता. दिसत नाहीं तरी भाकपाशाने हा त्याला चद्ध करीतच आहे. । ।

= = =

अकुठ बुद्धि | असे. ह्याच्या पराक्रमाचे वर्णन करावे तितके थोडेच आहे, म्हणून ते आता पुरे. सांगण्याचे तात्पर्य इतकेंच कीं, परम रमय पृथ्वी आणि मानंदपरिपूर्ण विषय ह्यांचे सार्थक ह्या मनुष्यप्राण्याच्याच यशाने झाले आहे. ह्याचा एवढा उत्कर्ष आणि एवढा पराक्रन होण्यास निसर्गाने ह्याला अंतःकरण म्हणून ए सहावे ज्ञानेंद्रिय दिले आहे ते हो. अंत:करची चार रूपे आहेत, मन, बुद्धि, चित्त आणि अहंकार. से मनुष्याची बुद्ध सदा वर्धमान आणि अकुंठित माहे. ही देणगी भूतलावरील दुस-या कोणत्याही प्राण्यास नाहीं. = == = = करामतीची सीमा. हा ज्ञानसंपन्न प्राणी, परमेश्वराने आपली करामत व आपले अतक्र्य सामथप ओळखून त्याने आपल्यास भजावें, आपः। विहार ह्याच्या संगतीने व भक्तिभावाने व्हावा म्हणून निर्मिला असावा. निसर्गाच्या करामतीची ह्या कोकची सीमाच हा प्राणी करितांना झाली आहे. हे

अछि उद्ध. 15 - hU