पान:भवमंथन.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५५) प्राण्यांचा उपद्रव कमी करण्याकरित हा त्यांची शिकार करुन त्यांस नाहीसे करतो. त्यांच बलगर्व हरण करून त्यांत बांदिवान करुन ठेवितो. ज्याचा म-- नुष्यसुद्धा सर्व प्राण्यांस दरार, ज्याची गर्जना ऐकल्याबरोबर माणसे गर्भ-. गलित होतात, ऐरावतासारचे प्रचंड प्राणी व्याकुल होतात, त्या मृगराजास व त्याचा सोबती व्याघ्र सौस हा माणूसं लोक पुिढे नाचवितो व नाक घासण्यास लावितो. 1 - - मुखवाद्ध हिमालयासारखे गगन चंबित पर्वन पाहिले असतां सझदर्शन अलंघ्य वाट तात. पण हा वामनमूर्ति मनुष्यप्राण त्यांच्या शिखरावर जाऊन उभा राहतो; त्यांजवर आपली विहारस्थलें बांधितो; तारायंत्रे, आगगाडीचे रस्ते व सडका बांधितो; त्यांची पोटे फोडून नानाविध खानज संपत्ते हरण करून माणितो; त्यांच्यावर गर्ने, उपवने करून झाडे, झुड, वनस्पति वाढवुन आपली संपत्ति, आपले सुख आणि सोयी वाढदितो; महाभूतांवर अंमल. पंचमहाभूतांचे गुणधर्म जाणून त्यांचे संयोग व मिश्रणे करून अद्रन अशा नव्या नव्या कल्पना लढवून त्यजिपासून पाहिजे ती का करून घेतो; ज्या च्या विस्ताराचा पारावार नाही व जलाचा तपार नाहीं, जो झवळला म• सत कित्येक कोसपर्यंत भूमि गट्ट करून टाकित, त्या सागरावरून हा माणूस मागबोटी, जहाजे मरुन नेतो; त्याच्या तळीं काय आहे ते पाहतो; त्यांतील प्राणी घेऊन जातो; माती घेऊन जातो; मीठ तयार करतो, भूमि अाणि जल । योजवर याप्रमाणे ह्याची पहने ही सत्ता चालते. माती तर हवेवर सुद्धां । अंमल बसवून अधांतरी विमाने हे राजश्री चालवू लागले आहेत. वा८' च विद्यत. पंचमहाभूतांवर सत्ता हा प्राणी करत आहे. बाष्पापासून न नाविध कामें करून घन आहेच. अाता विद्युनच्याही मानें लागला आहे. चावजी बजिच जागजागी राबविण्याचा ह्याचा विचार आहे. सूर्यास ह्याने चितारी बनविले आहे. के ण व्या वेळस याला काय च ६ सचेल आा तिच्या बळावर हा को गास काय करावयास लावील माणि सापला केवढा फायदा करून घेईल हे ह्याचे यालाही कळत नाहीं । । । ।