पान:भवमंथन.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( 29 ) इन 5 . ६ ख-साधन-निरर्थकता. -१३ * रमणीय भूमातेमध्यें धान्य, फळे, पुष्पें व अनंत वनस्पति उत्पन्न करण्याचा धर्म आहे. तिच्यामध्यें अपार खनिज संपत्ति भरलेली आहे. हवेमध्; पाण्यामध्ये अग्नीमध्ये, विजेमध्यें, प्राणीमात्राचे कल्याण करण्याजोगे पुष्कळ धर्मं आहेत. परंतु अकलेने त्यांची योजना व त्यांचे मिश्रण केल्यावाचून त्यांजपासून ड्राय घडत नाहीत. मानवेतर प्राणी पडले; मप्रबुद्ध . ह्या कल्पना तरी यस शिवणार कोठून १: सोशि, भूमीमध्यें व इतरत्र असलेली अपार संपत्ति व सुखसाधने ईश्वराने निर्माण करून न करून सारखीच झालं.

  • * मानवाचतार. | F1 . स्वताचच करमणूक, सुख आणि सोयी ज्यास करता येत नाहीत, इतकेच नन्हे त्याची कल्पना पण नाहीं; पृथ्वी म्हणजे काय हेही ज्याप्त कळण्याजोगें नाहीं; त्यास ती निर्माण करणारे कोण अशी शंका तरी कोठून येणार १ असल्या, अचेतन प्राण्याप्रमाणेच असलेल्या दगडापासून बहुमतेच्छाधारण करणा-या परमेश्वराची करमणूक कशी होणार 1. परमेश्वराच्या तीवन तिचा कृतां कणी तरी असला पाहिजे असा तर्क बांधून त्याचा शोध करण्याचा प्रयत्न करून तो सिद्धीस नेऊन परमेश्वराप्रत पोहचणारा कोणी तरी प्राणी निर्माण झाल्यावाचून परमेश्वराची हौस पूर्ण झाली नाही म्हणून गुणधर्माने मानवरूप धारण

} *

  • * * के Fि नग्नत,

331, र न न जंतूनारजन्म दुर्लभमतः पुस्त्वं ततो विप्रता ॥ तस्माद् वैदिकधर्ममार्ग परता विद्वत्वमस्मात्तरं ॥ १ आत्मानात्मविवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थिति।। मुक्तिनों शतजन्मकोटिसुकृतैः पुण्यैर्विना लभ्यते ॥ १ ॥ २. ३ (स्वानंदसाम्राज्य ) २ = = = सर्वदमनत्व. ६ ८ = = - इतर प्राण्यांच्या ठिकाणी जे जे म्हणून वैगुण्य दिसून आले ते सर्व सा , प्राण्यांमध्ये त्या गोष्टी ठेवून निसर्गाने पूर्ण केले आहे. मानवेतर प्राणी भटकत फिरणारे हाने आकळून आपल्या कामास लाविले आहेत. न माणसाळणाच्या