पान:भवमंथन.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४३ ) भक्ष्यशोधनास भटकत फिरत असतो-जेथे जे सापडेल ते खावे. पोट भरले भालें, नाहीं नाहीं, मिळेल तेथे पाणी प्यावे म्हणजे झालें रससुस, गं मापल्या गतीने नाकांत चरा किंवा वाईट शिल पाणि त्यापासून अनकुल किंवा प्रतिकूल ज्या वेदना होतील ते गंधसुस भटकत फिरता फिरता दिवस मावळेल तेथे कसा तरी मश्रियाने रात्र काढून पुन्हा दुस-या दिवशी भटकत फिरावे. 1 . विधिनिषेधः = = | " मादीस गर्भ राहिला असतो सृष्टिक्रमाने आणि त्याच्या आरब्धाने त्याचे संरक्षण होऊन तो जन्म पावला म्हणजे त्यास स्वसंरक्षण आणि चार मिळविण्याचे सामर्थ्य प्राप्त होईपर्यंत तिने त्याचे पालन करावे आणि सोडून द्यावे. काही काळाने मायलेक ही ओळख नाहीशी होते. खाणे, पिणे, राहणे, संभोग, सत्ता वगैरे ह्यांमधील विधिनिषेध, नियम वगैरेंची कल्पनाही नाही. सदाय के एक । । । । ज्या प्राण्याच्या अंगी जास्त वळ असेल याने दुर्बलाची गाठ पडली की त्याम्न फाडून खावे, त्याच्याहून प्रबळ भेटला म्हणजे त्याने त्याला खावे. जीवो जीवस्य जीवन ? असा सदा सपाटा चोललेला तेथे निर्भयता कोठील तुणतरुंसः पाहिजे त्याने न्यायें, पाहिजे त्या कामास लावावे. त्याप्रमाणे मानवेतर प्राण्यांस पाहिजे त्याने धरून नेऊन जन्मभर कष्ट करण्यास लावावे, वाटेल तर फाडून खावे, वाटेल ते करावे. सुखदुःखे यांचेही मर्मज्ञान नाहीं, ती प्राप्त करून घेण्याची साधने माहीत नाहीत, त स्वाधीन करुन घेण्याची कल्पनाच नाहीं. अनुकूल वेदना झाल्या म्हणजे नाचावें, बागडावे; प्रातकुल वेदना झाल्या म्हणजे रडावे, ओरडावे म्द्वणने झाले, सससाधनांचा लाभ आणि दुःसाधनांचा प्रतिकार ह्याचीच मुळ कल्पना नाहीं. | 3:31 अव्यवस्था एक एका जातींत लक्षावधि प्राणि असून त्यांनी इतस्ततः सैरावैर फिरावे, कोणी धनी ना गोसावी. येवढ्या मोठ्या समानापैकी एखाद्यास एखाद्या स्याजपेक्षा बलाढ्य प्राण्याने खुशाल मारावे देदे ना फिर्याद नांवाला मात्र पशूचे राजे मृगराज सिंह, पण कृति प्रजाक्षिणाची नसून भक्षणाची पक्षिराज म्हणावयाचे, झाति रक्षणाची नाही. तात्पर्य, आहार, निद्रा, संरक्षण आणि संभोग ही कर्मे सृष्टिक्रमानुसार योग येईल त्याप्रमाणे करणारे हे प्राणी होलः ॐ अव्यवस्था,