पान:भवमंथन.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) - 5 र

आग चवथ -

१३ २ . कि;;

२१: ४ १० : -०० २ २ ० ८ इन प्राणी." . , . , . , . . गुण धर्म सृष्टि झाला, परि चलनावीण ती न रम्य रसा ।। उद्भिजखनिजनिधिही, प्राण्याविण कोण सेवि रम्य रसा ।।१।।

:
  • - नि: ० 11 इतर प्राणी-

ॐ ॐ - उपभोक्तचावांचन उपभोग्य व्यर्थ, आणि उपभोग्यावाचून उपभोक्ता अ मुसी, म्हणून परम रमणीय पृथ्वी आणि आनंदपरिपूर्ण विषय ह्यांचा उपभोग घेण्याला चवन्यायशी लक्ष प्रकार घे अनंत प्राणी निर्माण केले आहेत मानवेतर प्राण्यांस विषयोपभोग होतो खरा, पण विषयाचे पूर्ण सार्थक त्यनिकडून घडत नाही. तृण, तरु इत्यादि स्थावर प्राणी ज्याप्रमाणे कारणसंयोगःनुरूप मापोआप उत्पन्न होतात, वढतात, उपद्रव झाला नाही तोपर्यंत जग तात्त, Jण कोण तरी तोढिले म्हणजे तुटून जातात, त्यांस स्वतःची म्हणून कोच, सत्ता नाही. तितके: पराधीन मानवेतर जीष नसले तरी जवळ जवळच आहेत. के: ३ ३ ६ ३ | विषयसेवनाची तहा. त्यास विषयोपभोग कसा होतो पहा–रानावनांत पक्षी गुंजारव करतील किंवा गातील, नद्यांचे खळखळाट किंवा मंजूळ शब्द होताल तोच त्यांचा शब्दविषय, त्यांचा आणि ह्यांचा योग येईल तेव्हा यांनी गाणे ऐकावे आणि निघून जावें. परमेश्वराने दिलेले आच्छादन ह्याखेरीज त्या बिचान्स शीतष्णादिकांचे निवारण करण्यास वस्त्र नाही, निर्मय राहण्यास घर नाहीं. दैववशाल एखादी मादी सापडली आणि ती ऋतुमती असला तर तितक्यापुरती ओढा• ताण करुन उभयतांमध्ये प्रेमकलह होत होत साधेल तितकें रतिसुख, त्यति आणखी अन्य नर संन्निध असल्यास मारामारी ती निराळीच. आकाश, भर्मडल, नद्या, पर्वत ह्यांजकडे नुसते पाहणे, त्यांनील चमत्कार समजण्याची कल्पनाच नाहीं, एवढाच काय तो पविषय, पोटति भुकेची आग पेटली म्हणजे