पान:भवमंथन.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

14 ( ३ ) है तर पृथ्वीवरील जीववनस्पति ह्यांच्या जीवनास अवश्य असणान्यायाः पाण्याचे उत्पाद 5 व चालकच आहेत हे अनुभव सिद्ध आहे. समुद्राच्या भरतीसव ओइटोस चंद्रात्रेच आकर्षण कारण आहे. याचा प्रत्यय प्रत्य आहे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस हवेत एकदम कप्ताः पालट होते ह्याचाही अनुभव आपल्यास आहे. समुद्राच्या मरतीचे परिणाम फार दूरच्या प्रदेश हवर व पदार्थांवर अतक्र्यं चमत्कार वाटण्यासारखे होतात. भरतीच्या वेळी काजळ धरिलें तर ओहटीच्या वेळी तितक्याच वेळांत धरलेल्या काजळापेक्षा जास्त पडते. लाह्या भरतीच्या वेळी जास्ती फुटतात. रंध्याची कामें भरतीच्या वेळ फार सफाईदार होतात. पृथ्वीवर चालणारे स्थूल व्यापार मनुष्यांच्या लक्षांत येतात, पण सूक्ष्म व्यापार अनंत चालले आहेत, त्यांचा पार मनुष्यास लागत नाही. प्राचीन आर्य ऋषि ह्यांचे दिव्यज्ञान आणि अगाध अनुभव यांच्या योगाने त्यांनी ज्या योजना केल्या आहेत, त्यांच्या उपपाते आपण शोधून का दिल्या पाहिजेत. पाश्चात्यांच्या दिव्य यंत्रसामग्रीचा आपण लाभ करून घेऊन आपल्यास लावून दिलेल्या सांप्रदायाचा सूक्ष्म शोध केला तर. आपढ़ें मोटेंच कल्याण होईल, अहणाचा वेध लागण्यापूर्वी हवा, पाणी, ओली खाद्यपेये ह्यांचे सूक्ष्मदर्शक यंत्राने निरीक्षण करून त्यांजमधील गुणधर्म निश्चित करून ठेवावे, आणि वेध लागल्यावर तशाच प्रकारचे सर्व प्रकारे त्याच स्थितीत असलेले तसेच पदार्थ ह्यांचेही निरीक्षण करून त्यांच्यांतील गुणधर्म पहिल्या गुणधर्माशी तुलना करून पहावे; त्याप्रमाणे ग्रहणकालांतील पदार्थाचे निरीक्षण करून गुणधर्माची तुलना करून पहावी; आणि वेधतीले . गणातील पदार्थ आरोग्यास हानिकारक आहेत किंवा नाहींत हे ठरवावें म्हणजे महणाशीचाची उपपाच ठरावेत येईल. तुलसीपत्र घालून ठेवण्याविषयी सांगितले आहे, द्यावरून या कालांत पदार्थांमध्ये कंहीं तरी अनिष्ट धर्म उत्पन्न होतो असा तर्क होतो. तुलसीपत्राच्या अंगी हवा शुद्ध करण्यचा विलक्षण धर्म आहे म्हणूनच तुलसीमाहाम्य आपल्या ऋषींनी फार वर्णिले आहे. अश्येकाचे घरी तुळशीचे झाड असावे, तुळशीच्या दर्शनाने, स्पर्शाने व सेब ने दोषः जा तात असे सांगितलें माहे, तुळशीचा गुण शोधकबुद्धीच्या अमेरिकन लौकात कळून येऊन दारी तुळशीचे बाग हवा शुद्ध करण्याकरिता नै लावत असतात, आपल्या विनाशकालांत शोधक बुद्वि आपल्यात राहणार कोठून वर लिहि