पान:भवमंथन.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८) जास्त मुदनीचें व जास्त घाणीचे दुखणे म्हणून त्याच्यापासुनही गंधद्वारे रोग पी नेण्याची भीत असते. १८३ ११; } 15 - - वजाचा चरणअवैश. 15 - 2 । ८ । FE रोगाचे कृमि भूमीवर असतात, म्हणून त्यांचा प्रवेश मनुष्याच्या पायांतून होतो, हे तत्त्व मॅथिक तापाच्या सांथात प्रकट झाले, पण ते आमच्या शास्त्रनरॉस पूर्वी माहीत होते. बाहेरून आल्याबरोबर हस्तपादपक्षालन करावे, अन्न पाणी महण करण्यापूर्वी तर तसे केलेच पाहिजे असे त्यांनी ठरविले आहे. हे तस्व अगदी अद्भाणी यायकांस सुद्धा माहीत आहे. भरल्या पायांचे मनुष्य रोग्याजवळ व सुतिकागृहात आणि अन्नग्रहणाच्या वेळी त्या येऊ देत नाहीत. सूतिकागृहातील हवा, साधीच दूषित असते. आणि तेथे नाजूक प्रकृतीचे बालक आणि इल्लक झालेली सूतिका असल्या कारणाने बाहेरून येणान्या मनुष्याच्या पायावरोवर रोगचीज झाले असता तेथील अनुकूल ह्वैत ते तेव्हाच जोर रील म्हणून भरलेल्या पायांच्या मनुष्यास सुतिकागृहात जाण्याची सक्त मनाई असते. कृमिनाशक गोमूत्र आणि कडूलिंबाचा पाला कुंभति घालून सूतिकागृहाच्या दारांत मुद्वाम - ठेविलेला असतो. त्या पाल्याने गोमूत्र पायांवर शिंपडल्यावाचून माणसास होत जाऊ देत नाहीत. खरे म्हटले असता गोमू अचा नुसता संस्कार न करता त्याने पाय धुतले पाहिजेत. पण उपपत्तीचा विसर पस्या कारणाने नुसत्या संस्कारावर आले आहे. ' 5 2 . = = = = । । =- = - - अहणाच्या कालत विद्यमान असलेले अन्न ग्रहण करू नये. ग्रहणाचे अशीच मानून स्नान करावें. धण्याजेगे असलेले पदार्थ धुऊन स्वच्छ करावे. जे पदार्थ टाकवत नसतील त्यांच्यामध्ये तुलसीपत्र तरी घालून ठेवावे असे शास्त्र आहे. अल्प विचाराने ह्या शास्त्राचा मोठा चमत्कार बाटतो. पण आपल्या ऋषिश्रेष्ठांच्या ज्ञानाची योग्यता व त्यांच्या योजनांची दूरदृष्टे मनात आणिली म्हणजे ही येजनाही हेतुपुर्वकच असली पाहिजे. पूर्वी रजस्वला: शौच, मरणाशीच व जननाशीच मनुष्याचे आरोग्याकरिताच योजिलेले असावें असा तर्क केला आहे. तशीच काही तरी हिताची योजना ह्यातही असेल. भूमंडल आणि प्रहनक्षत्रादिक सृजमध्ये निःसंशय संबंध आहे. आवशा