पान:भवमंथन.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३७) युरोपमध्ये असा अनुभव आला आहे की, विटाळशी काचेच्या भट्टीजवळ असली तर रधिा बरोबर होत नाही. तिच्याजवळ दुसरी माणसे बसली तर त्यांच्या प्रकृतीवर काही दुष्परिणाम घडतात. म्हणून विटाळला कारखान्यांत येण्याची मनाई केली आहे. हजारों वर्षांपूर्वी आमच्या महर्षीना ज्ञान होते त्याचा तसा इथेही सुगावा गौरसि लागत चालला आहे. तेणेकरून पर्यायाने का होईना पण विटाळ ते मानू लागले आहेत. आम्ही उलट दिशेला चालला आहे. स्पर्शजन्यग असें सरकाराने म्हटले असता भाम्हसि चम कार वाटतो. * = = = =

1 * = * छ ! === * : • ना ।।। मरणाचाचा प्रकारही असाच. मरणाशीच आणि जननाच दहा दिवस धरावे असे आपले शास्त्र सांगते, त्यातील इंगीतही इज़ प्रकट झाले आहे, अंथिक सानपात एकास झाला, कीं भराभर वळी घेत सुटतो. यावरून तसे रोग संतगं गंध ) द्वारे दुस-पास होऊं नयेत म्हणन । यः पलायति सजीवति । असे होते. त्याच्या घरी असलेली माणसे- छजिवर त्वा गंधाची संस्कार झालेला असतो, म्हणून त्या माणसास दहा दिवस अलग ठेवावे लागते. म्हणजे ती अशुची असतात. अर्थात् तेच आमच्या शास्त्राने सांगितलेले अशौच होय. आमच्या शाशकारीचा आत्यंतिक सावधगिरी म्हणून त्यांनी सर्वच प्रकारच्या मृ'यूमागे अशाच लाविले आहे. मृत्यूच्या कारणांची निवड केली असती तर अज्ञान समाजासमोठ्याच घोटाळ्यांत पडाचे लागते, कोणच्या रोगाचा परिणाम कितपत होतो हे शास्त्रज्ञास तरी को निश्श्यात्मक कळते आहे. पथिक संनिपातासारखा दारुण रोग स्पर्शजन्य आहे किंवा नाही ह्याच भवति न भवति अद्यापि चालुच आहे. तथापि शहा. या लोकांनी त्याच्या निर्णयाची वाट न पाहतो स्पर्शजन्य समजून सावध राहणेच पसंत केले आहे, तेच आमच्या शास्त्रकारांनी करून सरसकट अशौच हरवून टाफ़िलें स्माई, .: : : _ _ F - जननाशाच" - । जननाच्या आनंदाच्या प्रसंगही अशच मानणे विलक्षण दिसते. पण दोहींकडे तत्व एकच आहे. बाळसपण म्हणजे मरणकाळच्या दुखण्यापेक्षा