पान:भवमंथन.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३६ ) म्हणन अंत्यज किंवा अस्पर्श स्त्रिया यांचा शब्द ऐकू नये असा निर्वध केला आहे. शुदादिक मांसाहारी त्यांच्यापेक्षां बरे. म्हणून त्यांचा प्रत्यक्ष रपस्पर्श मात्र वर्ज धरला आहे. अंत्यजाची सावली व विटाळशीची सावली ही अपायकारक म्हणून वर्ज धरिली आहे. आणि या सगळ्यांचे क्षालन स्नानाने होते. | गैधद्वारे स्पर्श. प्रजोत्पादन होण्यास मादी आणि नर ह्यांचा योग व्हावा लागते. तसा प्रकार उद्भिज्जांच्या उत्पत्तीस लागत असेल अशी कल्पना कोणाच्याही मनांत सहज येत नाहीं. उद्भिज्जांमध्ये नर व मादी हा भेद असेल असे वाटत नाही. उद्भिज्जें एकमेकांपासून दुर असतात, तेव्हां ही कल्पना येण्याचे कारणच नाहीं. पण खरा प्रकार तसा नाही. त्यांच्यामध्ये नर असतात त्यास फुलें येत नाहींत एखादे वेळी मादीला नराचा स्पर्श होण्याजोगा नसला म्हणजे त्या झाडासही फुले येत नाहीत. पण जवळ केटे तरी नराचे झाड तयार झाले, की तिला फुलें येऊं लागतात. सृष्टिलीला अगाध आहे. ह्यावरून दोन वस्तु संलग्न झेतात तेव्हाच स्पर्श होतो असे नाही, अंतरावरूनही स्पर्श होऊन स्पर्शापासून होणारे परिणाम घडतात. अस्पर्शाची योजना, सरस्वतीची जन्मभुमीच भरतखंड. त्यामध्ये झालेल्या महर्षीच्या ज्ञानाचा एकेक अनुभव आला म्हणजे मन थक्क होऊन जाते. अंतरावरून होणारा स्पर्श त्यांस कळला होता व त्या स्पशाचे परिणाम त्यांस कळले हो. हा स्पर्श गंधरूपाने होतो आणि त्याचेच इष्टानिष्ट परिणाम होतात.हे मर्म मनांत आणून वळे, कोवळे, विटाळ, अशच इत्यादिक प्रकार सांगितले आहेत. स्वच्छता राखण्याविषयी त्यांना फार खबरदारी ठेविली आहे. विटाळशीचा विटाळ । आपण अज्ञानाने वेढून गेल्यामुळे त्यांचे गुढ हेतु व योजना आपल्यास न कळून आपण त्यांच्या आज्ञांचा अहेर करू लागलो हों. कहीं अल्प विचारी लडिरवृत्ति लोक तर त्यांचा उपहास सुद्धा करतात. पण अलीकडे । विटाळाच्या संबंधाचा बराच खुलासा सपिल केळी सर्वज्ञ मानलेल्या श्वेतद्पस्थांकडूनच होऊ लागला आहे. विटाळशीच्या विटाळासंबंधाने अलीकडे