पान:भवमंथन.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ ( ३५ ) * = ॐ ॐ ॐ ॐ ॐ 5 5

  • : * - वायूसवेच वर्ते, गंध करी रोग भीग जीवास ॥ ३ ॥ * यास्तव शुची असावे, अपवे नित्य भोग देवास ॥ इन

- २ ( स्वरुत ) :: .. ६ गैधाचा प्रवेश । ' गंध विषय पृथ्वी ह्या महाभूताचा आहे. ह्या विषयाचा सूक्ष्मपणे भूमीवर व्यापार चाललेली आहे. स्पशादिविषयाचा लाभ किंवा हानि प्राप्त करून घेणे मनुष्याच्या हाती आहे. पण गंधविषयाचे तसें नाहीं. तो पृथ्वीवरील नाना प्रकारच्या पदार्थांपासून उत्पन्न होऊन वायूवर आरोहण करून सर्वत्र संचार करितो. दारे लावून बसले त मध कोणीकडून तरी प्रवेश करून गळ पडल्यावाचून रहावयाचाच नाही. = = Fगंधाचे इष्टानिष्ट परिणाम. १० गंधाचा परिणाम इष्ट होतो व अनिष्टही होतो. मनुष्याच्या शरीरप्रकृतीवर सतत ह्याचा आघात होत आहे. वासाने मनुष्याचे मन सुप्रसन्न होते. कैक वनस्पतींच्या अव ग्रहणाने अनेक ग जातात. अपायकारक गधांनी हजारों, लाख माणसे भराभर मृत्युमुखी पडतात. प्रकृतीला पायारक गंध कोणते ते दरवून त्यांची प्रतिकार करणे, आणि आरोग्य, वृद्वि व आनंदवर्धक सुगंध ह्यांची वृद्धि करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. 5 विटाळ, प्राणिमात्राच्या तोंडांतुन जान्या श्वासोच्छ्रुत गंध असतो. माणसाचे पड्यास पदार्थ लागतात त्या पदार्थही गंध असतो. अशा पदार्थांवरून वाइशा-या वयुन तो गंध पसरून त्याच्या सन्निध येणा-या माणसाशीं तो संलग्न होत. मृताहारी अंत्यज लोक ह्यांच्या अंगावर अस. लेल्या कपड्यांत नेहमी अायकारक गंध असणार हे उघडच आहे. त्यांच्या भ्यासोः सति अपायकारक व अपवित्र गंध असतो. ते जवळून गेले किंवा जवळून बोलले तर घाण येते.म्हणून असल्या लोकांचा स्पर्श आमच्या शास्त्राने वर्ज केदा आहे. अन्नसेवन करतांना तर अपायकारक गंधाला फार जपले पाहिजे.