पान:भवमंथन.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

57 ( ५ ) गिरीचे पदार्थ दिसून येतात. हल्ली मोठ्या खटाटोंपाने जी प्रदर्शने होत असतीत, ती क्षेत्राच्या ठिकाणी सदा सर्वकाल आणि विशेषकरून यात्रांच्या दिवसति उघडलेली असतात. क्षेत्रांत गेले असता तेथील काही तरी चमत्कारिक जिनसा माणसे सहजच घेतात. काही तरी वस्नु घेतलीच पाहिजे अशी समजूत करून दिलेली असते, यामुळे घेण्याची इच्छा न झाकीतरी घ्यावा स्वागते. या प्रघातामुळे मोठ्या मोठ्या क्षेत्रांतून मोठा व्यापार चालतो. फारागिरांचा निवाइ चालून देशांतील कलाकौशल्य वाढते. प्रत्येक क्षेत्रांत निरनिराळे माल करण्याची व्यवस्था पूर्वी होती, यामुळे फाजील चढाओढ होत नसे, आणि सगळ्याच कारागिरांचे चांगले चाले. = = = पंडितमैत्रीः ।। २ । क्षेत्राच्या ठिकाणी दानधर्माची योजना करून ठेवल्याने, विद्वान लोकोच निदाह होप्याची कह न सोय झाली. यामुळे क्षेत्राच्या ठिकाणी पंडित, शास्त्री, वैदिक, इत्यादिकांचा समुदाय सहजच असतो. व मश्रिद्धापूर्वक या. त्रेकरू त्यस भजून त्यांचा सकार करतात, आणि त्यांच्या सहवासापासुन आपले हित करून घेतात. विद्वानांचा समदाय एके ठिकाणी असल्याने दूरस्थ लोकांस, न्यांच्या विद्वत्ता फाया करून घेत चे हिंदुस्तानांत कोठेही कहीं शास्त्राचीनगड पडली तर पैठप, नाशिक आणि अखेर काशी क्षे: त्राहून शस्त्रार्थ आणून त्या भानगडीचा निकाल लावता येतो. - इभासच. = 787 554 | विद्वान आणि स मा ह्यांचा अन्योन्य श्रवच आहे. विद्वज्जनसमूह असला म्हणजे वादार सभा व्हावयाच्या. अर्थात क्षेत्रामध्यें ज्ञानेन्छ्ला कथा, कीर्तन, वेदशास्त्रचर्चा ह्यांचा लाभ होतो. त्याच्या कृपेने व मदतीने श स्त्रग्रंथविलोकन हेते. तात्पर्य, यात्रांची योजना ऐहिदाकारतां उगाहे. आपल्या संस्था उत्पन्न होऊन अति क ल झाल्यामुळे त्यांत अनेक दोष उत्पन्न झाले आहेत; ते शोधून काढून पहिल्या सं था देशकालवतमान सास अनुसरून केल्या असतां आणि त्यांची योजना परमार्थाकडे कायय ठेवून त्यांचा फायदा ऐहिक डेही करून घेण्याची योजना केली तर मोठे कल्याण होईल. ३.