पान:भवमंथन.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३३) तीर्थीची योजना फार विचाराने केलेली आहे. तीर्थाचे सामथ्र्य नुसते बल्पित नव्हे. इतर नद्यांच्या पाण्यापेक्षा जान्हवीचे पाण्यांत कांहीं अवर्णनीय साम असल्याचे हृल्ली शाधक ग-यांच्याही अनुभवास आले आहे. नर्मदेच्या काही भागांत पाणी येऊन गेलें म्हणजे चिखलाच्या बाणारुति होतात. पण त्या जणच्या शेजारच्याच जागेत त्या होत नाहीत. हा चमत्कार गो-या लोकसही गुंग करून टाकतो. = 1 .5 - - - = = = तीर्थयात्रा. 15 - 5 तीर्थयात्रा केल्याने पत्रिक लाम मात्र होतात, ऐहिक फ.यदा कहीं नाहीं असे नाही, आपल्या पूर्वजांच्या प्रत्येक योजनेत प्रमुख भाग परमार्थाचा दाखवून स्वार्थ त्याच्या अनुशंगाने सहज व्हावा, अशी सुवी ठेविलेली अाहे. परमार्थाचे काम मनुष्य श्रद्धापूर्वक करते. तसे स्वार्थाचे होत नाही, देशाटन, पंडिनमैत्री, सभेत संचार, आणि शास्त्रग्रंथविलोकन, हे चार चातुर्यप्राप्तीचे मार्ग आहेत. यात्रेच्या निमित्ताने वरील सर्व प्रकार सहज साधतात. देशाटन ज्यास घडत नाही, त्याची स्थिति कूर्गतील बेडकाप्रमाणे होते. दुनियेत काय ते आपले गाव चांगले, आपण सुखी, शहाणे, पराक्रमी असा एघाच्या मनाचा भलताच ग्र होतो. तो देशाटन झाले म्हणजे आपोआप नष्ट होऊन शांत भीष्म दृष्टीस पडले, म्हणजे आपली शृद्रल: कळून येते. लोकांचे सामथ्र्य, वैभव व चातुर्य पाहून, आपण तसे कसे होऊ, ही महत्वाकांक्षा वाढते, आणि तीच कल्याणास कारण होने, साँपतया बलाढ्य ) ऋतिही यात्रेचा प्रकार ऐहिक फायद्याकरित चालू आहे. देशाटन, थाटामाटात व ऐषारामांत झाल्याने फायदा होत नाही. तसा प्रवास घरी असल्याप्रमाणेच असतो, म्हणून यात्रा कष्टानें करव्या. वाहनावर आरूढ होऊन करूं नयेत, असे शास्त्र आहे. सद। गोड गोड खाण्यास असेल तर त्याचे खरे माहाम्य कळत नाही, ते नकोसे वाटते, त्याप्रमाणेच सुखाची गष्ट ३. मधून मधून कष्ट व हाल असले तरच सुखाचे महत्व कुळते व वाटते. पादचारी यात्रा करारा कितीही धनवान असला तरी त्याला कष्ट होतात. तेणेकरून सुवोध होऊन भोजन गोड लागते, आणि त्याचे पचन ३ऊन ते ऑगी लाग, नाना स्थळींचे आचारविचार, रीतरिवाज समजतात, संकटे येतात त्यांचे प्रतिकार कामे करावे हे कळून येते. देशोदेशीचे करा