पान:भवमंथन.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३२)) बरोबरीनें मीठ हे अवश्य आहे. प्राणिमात्राचे भक्ष्य मग ते कोणतेही असोत पाण्यासूनच उत्पन्न होतात. 1 । । 333 रसच तापाचे निवारण प्राण्याची दुखणीबाणी निवारण करण्यास लागणारी सर्व औषधे व वनस्पति रसापासूनच होतात. बागबगीचे, उद्याने, सर्व रसाच्या कृतीवाचून नाहींत. भूमातेचे माठ नऊ महिने प्रखर रविकिरणांनी शोषण झाल्यामुळे, तिला होणारा ताप पर्जन्यावांचून दुस-या कशानेही हरण होणार नाहीं. तिला ताजेतवानेपणा आणि उत्पादक शक्ति दुस-या कशाने उत्पन्न व्हावयाची नाहीं जळी, स्थळी, आणि इवेंत वास करणारे, चौन्यायशी लक्ष योनीमधील - नंत प्राण्यांचे त्रिविध ताप पाण्यावाचन कशानेही शमन व्हावयाचे नाहीत. बाकीचे चारी विषय प्राप्त होऊन हा सर्व विषयांत श्रेष्ट विषय रस नसेल तर सर्व व्यर्थ होतील. २ = = = = === - - स्वच्छतेचे साधन उदक, १० । । । | मानवी सुखाच्या वधनास जी बाष्पशक्ति हजारों रूपांनी कारण झाला आहे, ती या रसविषयाचे कार्य होय. मनुष्याच्या जीविताचा नाश कर णा-या दुर्गधीचा, नाश करण्यास पाणी म्हणजे रसच उपयोगी पडतो. म्हणून आमच्या शास्त्रकारांनी स्नानाचे महात्म्य विशेष सांगितले आहे. नित्य नियमार्ने प्रातःस्नान केले असतां, शरीर सुदृढ होते. संध्यावंदनादिक सर्व ब्रह्मकमत उदकाचे प्रयोग वारंवार होतात. सर्व स्वच्छतेचे साधन उदुरुच आहे. जलमार्ग. मनुष्याच्या दळणवळणास जलमार्ग फार उपयोगी पडतो. जलमार्गाने गमन करण्यास जनावराची जरूर लागत नाही. यामुळे सर्च फार थोडा लागतो. रस्ते बांधावे लागत नाहींत, दुरुस्त ठेवावे लागत नाहीत, यामुळे भूमंडळावरील सर्व देश, परस्परांस अगदी सुगम झाले आहेत. पाहिजे तेथीळ माल पाहिजे तेथे सहज मिळता. 51 .. ॐ . ३ 2 1 5 तार्थ, जलाचा पवित्रपणा पाहून आपल्या पूर्वजांनी जागोजाग पुण्यपावन तीर्थं मानिली आहेत. तीर्थ म्हटले की, तेथे देवालये, विद्यालये, अन्नछत्रे, अआलीच. अक्तिश्रद्धायुक्त अंतःकरणाची माणसे तेथे जाऊन आपला उद्वार करून घेतात.